आम्ही शिवसेना आणि भाजप पक्षाला केल मतदान - फामचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांची उघड प्रतिक्रिया
फामचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी विविध २२ महानगरपालिके
च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषदेचे आयोजन
केले होते , या वेळी पत्रका
रांशी बोलताना गुरनानी यांनी सांगितले कि , व्यापारीवर्गाने विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पक्षाला मतदान केले आहे कारण या दोन्ही पक्षाने व्यापाऱ्यांना असा शब्द दिला होता कि , सत्तेत आल्यानंतर lbt चा मुद्दा
मार्गी लावून व्यापाऱ्यांना
दिलासा दिला जाईल
पुढे त्यांनी असा वि
श्वास दर्शवला
कि , भाजप सरकारने जे निवडणुकी दरम्यान आश्वासन दिल होत ते
पूर्ण नक्कीच करतील