मधुमेह हा नाटकाचा विषय होऊ शकतो का? एखादा आजार पकडून त्याभोवती एक भावनिक नाटक रचण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले आहेत आणि त्यातले काही तिकिटबारीवरही यशस्वी झाले आहेत. पण आजकालच्या दिवसेंदिवस कोंदट आणि रोगट होत जाणाऱ्या जीवनशैलीत अनेकानेक आजारांचे विळखे जवळपास प्रत्येकच माणसाला पडत असताना एक बहुसंख्यांना जडणारा रोग घेऊन त्यावर नाटक करता येईल का? ही कदाचित त्या रोगाविषयी (जसा एड्स)