दिपक गुंडये, वरळी सहज, सोप्या शब्दांतून प्रेमाची भाषा मांडतानाच आबालवृद्धांना कवितांतून, गीतांतून जगण्याचा अर्थ सांगणारे 'आनंदयात्री' मंगेश पाडगावकर यांचं नुकतंंच निधन झालं. आपण कितीही मोठे झालो तरी कुठेतरी एक लहान मूल आपल्यात दडलेलं असतं. असंच लहान मूल पाडगावकरांतही