आचरा बंदराकडे जाताना वळणावळणाच्या वाटेवरून बेटावर जाण्यासाठी एक छोटासा पूल ओलांडायचा आणि मग एका आश्चर्याच्या दुनियेत हरखून जायचे. हे बेट साधारण साठ एकर क्षेत्राचे..माड, आंबे, उंडल, भेंडी यांची अजस्र झाडे या बेटावर आहेतच;?पण सभोवताली कांदळवनची भिंतच उभी आहे. जवळपास पंधरा जातीच्या कांदळवनी या बेटाला सुरक्षा पुरवीत हजारो जीवांना आश्रय देत किनाराही सुरक्षित केला आहे. या