वृत्तसंस्था, लंडन इंटरनेटची कार्यक्षमता संपत चालली असून, पुढील आठ वर्षांमध्ये इंटरनेट त्याची मर्यादा गाठणार आहे. त्यामुळे त्याचे आयुष्य संपून ते कधीही कोसळू शकते, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. केबल्स आणि फायबर ऑप्टिक्सच्या साहाय्याने लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब्लेट्स आणि