BoNM - India.png
१ मे, २०१३, मराठी विकिपीडियाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त सर्व आजी माजी वाचक,संपादक, आणि चहात्यांना अभिनंदन !!!

आपणा सर्वांच्या मराठी विकिपीडियावरील सहभागाबद्दल, सहवासाबद्दल आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल हे मराठी विकीचे अभिमान गौरव निशाण मराठी विकिपीडियाच्या सर्व आजी माजी वाचक,संपादक, आणि चहात्यांना अर्पण करण्यात येत आहे.
आपल्या आवडीचे वाचन,लेखन संपादन असेच सदैव घडत राहो हि शुभेच्छा!!

सहाय्य:आशय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून