- published: 07 Nov 2012
- views: 32
3:43
हे चांदणे हि चारुता
हे चांदणे, ही चारुता, ही भावभोळी लोचने
मधुचंद्र हा, मधु यामिनी, ही प्रीतीची मधु गुंजने
पा...
published: 07 Nov 2012
हे चांदणे हि चारुता
हे चांदणे, ही चारुता, ही भावभोळी लोचने
मधुचंद्र हा, मधु यामिनी, ही प्रीतीची मधु गुंजने
पानांतुनी हलके फुले कळी कोवळी सुम होऊनी
मधुगंध हा तव प्रीत का ऐसी सुखाची गायने
सुख मोहरे तनु बावरे हळुवार कापे मोहुनी
ये ये अशी या मानसी फुलवीत प्रीती पैंजणे
____________
गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अनिल मोहिले
स्वर - कुंदा भागवत, अरुण दाते
- published: 07 Nov 2012
- views: 32
0:36
Shala [2012] Movie Diloague- Aplya line kade baghan
आपल्या'लाइन'कडे बघणे हि सुद्धा एक कला आहे.'लाइन'ला पण नाही कळले पाहिजे कि आपण तिच्याकडे बघ...
published: 11 Mar 2012
Shala [2012] Movie Diloague- Aplya line kade baghan
आपल्या'लाइन'कडे बघणे हि सुद्धा एक कला आहे.'लाइन'ला पण नाही कळले पाहिजे कि आपण तिच्याकडे बघतोय. समोर म्याडम किंवा सर आले ना, तरी पण आपल्याला आपल्या'लाइन'कडे बघता आले पाहिजे.....एकदम 'सुम'मध्ये..... . !!!
- published: 11 Mar 2012
- views: 869