विदेश
फॉन्ट प्रॉब्लेम l आज दिवसभरात 
Google
English Marathi
Powered by Quillpadकसं शोधाल
स्यू की यांचा सन्मान
27 Oct 2011, 0409 hrs IST 
 
 प्रिंट  मेल  शेअर  सेव  प्रतिक्रिया फॉन्ट:
अॅन आर्बर (मिशिगन)

भीतीपासून मुक्ती हीच सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यांची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कारविजेत्या आणि लोकशाही हक्कांसाठी गेली कित्येक वर्षे लढा देणाऱ्या म्यानमारच्या नेत्या आँग सान स्यू की यांनी अमेरिकेत केले.

अमेरिकेतील मिशिगन युनिव्हसिर्टीचे यंदाचे 'वॉलेनबर्ग मेडल' विशेष सोहळ्यात स्यू यांना प्रदान करण्यात आले. स्यूंना देश सोडण्यास बंदी नसली, तरी पुन्हा मायदेशी परतण्याची परवानगी मिळणार नाही, या भीतीने त्या परदेश प्रवास करत नाहीत.

या बातमीला ट्विट करा
इतर बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
 प्रिंट  मेल  शेअर  सेव  प्रतिक्रिया फॉन्ट:
या विभागातील बातम्या
मुंबई
मटा विशेष
रविवार महाराष्ट्र टाइम्स
रविवार महाराष्ट्र टाइम्स
रविवारचा महाराष्ट्र टाइम्स... बातम्यांच्या पल्याड जाऊन विविध विषयांचा, तुमच्या-आमच्या जगण्याचा घेतलेला सखोल वेध.
आणखी »
क्रीडा
हरभजनसिंगला डच्चूहरभजनसिंगला डच्चू
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी घोषित केलेल्या संघात ऑफस्पिनर हरभजनसिंगला स्थान मिळालेले नाही.
शोधा तुमचा योग्य जोडीदार
भविष्य
भविष्यआता आकाशातले ग्रहतारे मराठी महाजालात अवतरून तुमचं रोजचं राशिभविष्य मराठीत...
आमची शिफारस
आयटाइम्स
अध्यात्मात मग्न सेलिब्रेटी
अध्यात्मात मग्न सेलिब्रेटी
पत्नीचा करतेय अमाप खर्च?
पत्नीचा करतेय अमाप खर्च?
सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ
सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ
अर्थ
शेअर बाजार
अन्य सूचकांक  |  बाजारातील आकडेमोड
  
ET Portfolio Wizard.ET Portfolio Wizard
हिट लिंक
Shop
28% Off on Diwali Sweets Rs. 291
0% Off on Steel Pooja Thali Rs. 219
आणखी »
Mobile 58888
update.gif
Play Bollywood Nishana
Tambola on your mobile
आणखी »