Marathi News Sources:
 
Crowd of people for watching Ganesha decoration-Ganeshotsav-India. रस्त्यांवर गर्दीचा महापूर 2011-09-09
Esakal
पुणे - गेले काही दिवस पाऊसपाणी वाहिलेल्या रस्त्यांवरून आज गर्दीचा अक्षरश: महापूर वाहिला. निरभ्र आकाश, टिपूर चांदणे अन्‌ चंद्राच्या साक्षीने लाखो भक्तांनी गणेशोत्सवाचा भक्तिसोहळा आतुरतेने डोळ्यांत साठवला. सहा दिवसांपासून पावसाने आज प्रथमच पूर्ण उघडीप दिली. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या...
 
Modak-favorite food of Lord Ganesha-India. बाप्पाचा मोदकही झाला 'मॉडर्न'! 2011-09-09
Esakal
सोलापूर - मंडळांबरोबरच घराघरांतही खिरापतीसाठी मोदकाच्या प्रसादाचे वाटप केले जाते. पुरातन काळापासून गणेशाच्या पूजेसाठी 21 दूर्वा, नैवेद्यासाठी 21 मोदक, तसेच 21 भाज्यांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. बाजारात तर विक्रीस आलेले आहेतच परंतु शहरातील पाककला वर्गातही याचीच क्रेझ आहे....
 
Milk-food-India. म्हशीच्या दहा फॅट दुधाला 41.10 रुपये दर 2011-09-09
Esakal
सांगली - म्हशीच्या दूध खरेदीच्या दरात वाढीचा निर्णय सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी व सहकारी क्षेत्रातील दूध व्यावसायिकाच्या बैठकीत आज घेण्यात आला. दहा फॅटला (स्निग्धांश) 41 रुपये 10 पैसे, 9 फॅटला 37...
 
Decoration in front of Lord Ganesha for Ganeshotsav-India. हलते देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी 2011-09-09
Esakal
उस्मानाबाद - शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केले आहेत. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. हलते देखावे सादर करण्याची परंपरा यंदाही काही मंडळांनी जोपासली आहे. शहरातील निंबाळकर गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने रावणाचे गर्वहरण देखावा सादर केला आहे. काळामारुती चौकातील नगर वाचनालयासमोर अचानक मंडळाने शेतकरी...
 
Mythological decoration for Lord Ganesha festival-India. उत्सवाला जोड सामाजिक, धार्मिक देखाव्यांची 2011-09-08
Maharashtra Times
रविवार पेठ, गंज पेठ परिसर म. टा. प्रतिनिधी, पुणे रविवार पेठ, गंजपेठ, कस्तुरे चौक परिसरातील गणेशमंडळांनी गणेशोत्सवानिमित्त सामाजिक, धार्मिक देखावे सादर केले आहेत. रणमर्द शिवाजी मंडळ रविवार पेठ या गणेश मंडळाने यावर्षी हिंदी गाण्यांवरील विद्युतरोषणाईचा देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष अविनाश कामठे आहेत. मंडळाने यावर्षी फ्लायओव्हर मंडपाची उभारणी...
 
People enjoying decoration of Lord Ganesha-Ganeshotsav-Noise pollution -India. उत्सवातील आव्वाज... घटतोय! 2011-09-08
Maharashtra Times
प्रदूषण मंडळापासून ध्वनीपातळीची पाहणी सुरू म. टा. प्रतिनिधी, पुणे गणेशोत्सवात आव्वाज कोणाचा...अशी गणेशमंडळांमध्ये कळत-नकळत चढाओढ लागलेली असते. कार्यकर्त्यांचा उत्साह तर ओसंडून वाहत असतो. गर्दी खेचणाऱ्या भव्यदिव्य आणि आकर्षक देखाव्यांची उभारणी केली जाते... वातावरणनिर्मिती आणि...
 
Lord Ganesha's immersion at the bank of river of Pune-festival-India. मिरवणुका काढून सात दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप 2011-09-08
Esakal
पुणे - "गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात सात दिवसांच्या गणपतीचे बुधवारी विसर्जन करण्यात आले. सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने अनेकांनी छोट्या मिरवणुका काढून बाप्पांना...
 
Decoration for Ganesha festival in Pune-India. देखाव्यांतून मनोरंजन अन्‌ प्रबोधनही 2011-09-08
Esakal
पुणे - देखावा म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर त्यातून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्नही शास्त्री रस्ता, दांडेकर पूल, दत्तवाडी, पानमळा या भागातील काही गणेश मंडळांनी केला आहे. "पानशेत पूर', "स्त्रीभ्रूणहत्या' अशा विषयांवरील देखाव्यांवर भाविकांच्या पसंतीची मोहोर उमटत आहे. याशिवाय येथील बहुतांश मंडळे फुलांची आरास, आकर्षक मंदिरे, काल्पनिक रथ, विद्युत रोषणाई...
 
Devotees on the occasion of Ganapati immersion,  India गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप 2011-09-06
Esakal
मुंबई - गुलालाची उधळण करीत, ढोलताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... असे आर्जव करीत मंगळवारी सायंकाळी लाडके बाप्पा आणि गौराईला लाखो भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. चौपाट्यांवर अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची गर्दी झालेली असतानाच वरुणराजानेही हजेरी लावून बाप्पांवर अभिषेक केला. गिरगाव, जुहू आणि दादर चौपाटीवर दुपारी 12...
 
Thermacol(Polystyrene) makhar for Lord Ganesha-India. थर्माकोलचेही विघटन होणार 2011-09-06
Esakal
डोंबिवली - इकोफ्रेंडली गणेशोत्सवाची चर्चा सुरू असताना महत्त्वाचा मुद्दा उभा राहतो तो थर्माकोलचा. त्याचे विघटन होत नाही, अशी ओरड सर्वत्र होते; परंतु यावर उपाय शोधला आहे पुण्यातील रामदास माने यांनी. थर्माकोलचे विघटन करणारी "वेस्ट ईपीएस मेल्टिंग मशीन' त्यांनी तयार केली आहे. देशभरात त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरत असून मुंबई-ठाण्यात हे मशीन कार्यरत...
 
नगरसेवकाचे दुर्लक्ष - समस्यांमध्ये वाढ 2011-09-10
Esakal
वॉर्ड क्रमांक १११ - वारजे-माळवाडी वारजे-माळवाडी वॉर्डात कचरा वेळेवर उचलला जात नाही. बेवारस डुकरांचा व भटक्‍या कुत्र्यांचाही त्रास होतो आहे. दोन वेळा पाणी यावे, रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती व्हावी, सांडपाण्याची व्यवस्था करावी, चेंबरमधील गाळ काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करा, अनधिकृत बांधकामे काढा, उन्हाळ्यातील पाण्याची गैरसोय दूर करा, अशा मागण्या...
 
भारत-बांगलादेश करार: मेघालयाला 240 एकर जागा 2011-09-10
Esakal
शिलॉंग - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान झालेल्या जमीन...
 
बांगलादेशाला जमीन देण्याची पूर्वकल्पना नाही 2011-09-10
Esakal
नवी दिल्ली - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा नुकताच झालेला बांगलादेश दौरा अपयशी ठरल्याची टीका भारतीय जनता पक्षाने आज केली. या दौऱ्यात बांगलादेशाला काही जमीन देण्याचा करार...
 
कर्जाच्या विळख्यातून युरोपची सुटका आवश्‍यक 2011-09-10
Esakal
मार्सेलिस - कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या युरोपकडे या संकटामधून मार्ग काढण्याची...
 
पाकला एकत्रित फौजांना तोंड द्यावे लागले असते! 2011-09-10
Esakal
बीजिंग - "पाकिस्तानने 9/11 नंतर अमेरिकेच्या फौजांना आपल्या देशांत जर उतरू दिले नसते, तर आम्हाला भारत आणि अमेरिकेच्या एकत्रित फौजांना तोंड...
 
इंग्लंडचा तीन गडी राखून विजय; 2-0 ची आघाडी 2011-09-10
Esakal
लंडन - भारतासाठी दु:स्वप्न ठरत असलेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये आज (शनिवार) भारताला आणखी एक पराभव...
 
पावसाच्या विलंबाचा तांदूळ उत्पादनाला फटका 2011-09-10
Maharashtra Times
पंकज मोहरीर , चंद्रपूर उशिरा बरसलेल्या पावसाने पूर्व विदर्भातील मोठी धरणे ८४ टक्के भरली असली तरी तांदळाचे उत्पादन २५ ते ३० टक्के घटण्याची शक्यता आहे . परिणामी तांदळाच्या किमती वाढण्याचा अंदाज आहे ....
 
महाराष्ट्रातील सर्व निवासी डॉक्टर संपावर 2011-09-10
Maharashtra Times
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. संपामुळे पेशंटचे अतोनात हाल होत आहेत. सायन हॉस्पिटलमधील बालकांच्या आयसीयूमध्ये साजिया अहमद शेख या दहा महिन्यांच्या मुलीला पाच सप्टेंबरला उपचारांसाठी दाखल केले...
 
धागेदोरे मिळाले;पण ठोस नाही! 2011-09-10
Maharashtra Times
चिदंबरम यांचे गोलमाल नवी दिल्ली दिल्ली स्फोटाबाबत तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असले मात्र अजूनही ठोस माहिती हाती यायची आहे , असे गोलमाल स्पष्टीकरण शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री पी . चिदंबरम यांनी दिले . त्याचवेळी दिल्ली हायकोर्टाबाहेर सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव प्रशासकीय दप्तरदिरंगाईमुळे रखडला , अशी माहितीही त्यांनी दिली ....
 
हायकोर्टाच्या सुरक्षेत वाढ करा 2011-09-10
Maharashtra Times
नवी दिल्ली राजधानी दिल्लीत हायकोर्टाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आपल्या हायकोर्टांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना दिली आहे . या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेणाऱ्या ' हुजी ' ने अफझल गुरूची फाशी माफ न केल्यास देशातील विविध हायकोर्टांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती ....
 
कर्जाच्या संपूर्ण परतफेडीनंतरच बँक तारण ठेवलेले शेअर्स परत करते 2011-09-10
Maharashtra Times
व्ही. एन. कुलकर्णी चीफ काउन्सेलर, अभय क्रेडिट काउन्सेलिंग सेन्टर ( बँक ऑफ इंडियाचा उपक्रम) सरकारी क्षेत्रातील एका बँकेकडून १९९४-९५ वर्षामध्ये माझ्याकडील चार लाख रु. मूल्याचे शेअर्स तारण ठेवून मी कर्ज काढले होते. मी कर्ज घेताना सही करून दिलेल्या कोऱ्या 'फॉर्म'च्या आधारे बँकेने हे सर्व शेअर्स आपल्या नावावर हस्तांतरित करून घेतले. त्यातील काही शेअर्स...
 
अमर सिंह तुरुंगात स्वतंत्र कक्षात 2011-09-10
Maharashtra Times
नवी दिल्ली बंडलबाजी प्रकरणी तुरुंगात असलेले माजी सप नेते व राज्यसभा खासदार अमर सिंह यांना स्वतंत्र कक्षात , आरोग्यदायी वातावरणात ठेवण्यात आल्याची माहिती तिहार तुरुंग प्रशासनाने शुक्रवारी त्यांच्या जामिनावरील सुनावणीदरम्यान विशेष कोर्टाला दिली . मात्र त्यांच्या काही महत्त्वपूर्ण वैद्यकीय चाचण्यांचे निकाल अद्याप बाकी असल्याचे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट...
 
मोबाइलवर मिळणार अकाउंट बॅलन्स? 2011-09-10
Maharashtra Times
' एनपीसीआय ' ची मोबाइल कंपन्यांशी चर्चा मुंबई मोबाइलवर बँक अकाउंटचा बॅलन्स पाहात येण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली असून , याचा फायदा ग्राहकांबरोबर बँकांनाही होणार आहे . नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( एनपीसीआय ) नॉन बँकिंग फायनान्शिअल व्यवहार एटीएमपासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत . आगमी काळात एक कोड डायल करून अकाउंट...
 
अनेक प्रश्‍नांमुळे इथले नगर "पॉप्युलर' 2011-09-10
Esakal
वॉर्ड क्रमांक ११० - वारजे पॉप्युलरनगरवारजे परिसर शहरात १९९७ मध्ये समाविष्ट झाला. त्यामुळे मागील १० वर्षांत पायाभूत सुविधांवर भर देण्याचे काम सुरू आहे. गावांचा विकास आराखडा मंजूर झालेला नाही. परिणामी, जागा ताब्यात नाही. त्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली नाही. काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा, अरुंद रस्ते, अपुऱ्या बसफेऱ्या, वाहतूक कोंडी, भुयारी...
 
संपकरी डॉक्‍टरांना कारवाईचा डोस द्या! 2011-09-10
Esakal
मुंबई - रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे डॉक्‍टरांनी पुकारलेल्या संपाने इतर रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांकडून मानाची वागणूक पाहिजे असेल तर डॉक्‍टरांनीही त्यांचा हेका सोडला पाहिजे. हे डॉक्‍टरच मुजोर झाले असून संपात सहभागी झालेल्या डॉक्‍टरांवर कारवाई करा, अशी मागणी आज...
 
माऊंट मेरी जत्रेची व्यवस्था योग्यच 2011-09-10
Esakal
मुंबई - वांद्य्राच्या माऊंट मेरी जत्रेसाठी महापालिकेने केलेली व्यवस्था या वर्षीसाठी तरी योग्य आहे, असे सांगून त्यात कोणताही हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने आज नकार दिला. मात्र येथे अवैध फेरीवाले येणार नाहीत, याची...
 
सर्व शिक्षण सेवकांना समान न्याय द्या 2011-09-10
Esakal
मुंबई - राज्य सरकारच्या शालेय शिक्षण खात्याने शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मात्र हाच न्याय आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय खात्यांमधील शिक्षण सेवकांना न लावल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षण सेवकांचे पदनाम...
 
पत्रकार संजय पाटील यांना मारहाण 2011-09-10
Esakal
डोंबिवली -  कल्याण रेल्वेस्थानकात स्वच्छतागृहातील कामगारांनी पत्रकार संजय पाटील यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार आज सकाळी घडला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अजय सूर्यवंशी (23) व नवनाथ...
 
विसर्जनासाठी खड्ड्यांच्या पायघड्या! 2011-09-10
Esakal
भाईंदर - अनंत चतुर्थी एका दिवसावर आली तरी मिरा-भाईंदर महापालिकेने रस्त्यांत पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. परिणामी अनंत चतुर्थीला खड्ड्यांमधून वाट काढतच भक्तांना गणरायाचे विसर्जन करावे लागणार आहे. तात्पुरती डागडुजी केली असती तरी खूप झाले...
 
मोलकरणीने केली "हाथ की सफाई' 2011-09-10
Esakal
ऐरोली - येथील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या एका अभियंत्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने 2 लाख 75 हजारांचे दागिने व 12...
 
Ganapati idol in a Pandal, Maharashtra, India
इकोफ्रेंडलीचे वावडे!
Esakal 2011-09-06
डोंबिवली - गणेशोत्सव इकोफ्रेंडली करण्याकडे मुंबई, नवी मुंबई महापालिकांबरोबरच अनेक सरकारी आणि खासगी संस्थांकडून जनजागृती केली जात असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिका मात्र इकोफ्रेंडली गणेशोत्सवाबाबत काहीशी उदासीनच दिसून येत आहे. पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धांमध्ये आकर्षक देखाव्यांना पारितोषिक जाहीर करण्यात...
Indian sweets at a shop for Ganesha festival-Mithai-India.
मोदकाची जागा घेतली मिठाईने
Esakal 2011-09-06
नागपूर - परंपरेनुसार वर्षानुवर्षे गणपतीला मोदकाचा प्रसाद दाखविण्याची प्रथा आहे. गणपतीचा प्रसाद म्हटले की, मोदक असेच समीकरण आजवर चालत आले आहे. आजही या मोदकाचे महत्त्व कायम असले तरीही आज चवीनुसार प्रसादाच्या पदार्थांमध्ये मात्र बदल...
Foreign tourist for Ganesha festival at Pune-India.
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ
Esakal 2011-09-06
मुंबई - सध्या महाराष्ट्र गणेशभक्तीत न्हाऊन निघत आहे. महाराष्ट्रातच नव्हे; तर अख्ख्या भारतात गणेशोत्सव "राष्ट्रीय सण' असल्यासारखा साजरा केला जातो. या उत्सवाची भुरळ परदेशी पर्यटकांना न पडली तर नवलच! गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत...
Gas burners for sell at an exhibition for consumers-India.
ऑफर नसतानाही होम अप्लायन्सची चलती
Maharashtra Times 2011-09-06
चेतन भोसले , नाशिक दसरा आणि दिवाळसणाचे औचीत्य साधुन केल्या जाणाऱ्या होम अप्लायन्सची खरेदीचा ट्रेण्ड आता मागे पडत असून गणपतीच्या काळातही ग्राहक खरेदी करत असल्याचे चित्र आहे . विशेष म्हणजे चिनी बनावटीच्या किंवा लोकल ब्रँडच्या स्वस्त वस्तुंऐवजी चांगल्या दर्जाच्या आणि तुलनेने थोड्या महाग असलेल्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे ....
Silver metal Ganesha idol-India.
सोने 28 हजारांवर; चांदी 65 हजारांवर
Esakal 2011-09-05
मुंबई - देशांतर्गत सराफ बाजारात प्रथमच सोन्याने प्रति 10 ग्रॅम 28 हजारांचा टप्पा पार केला. वैयक्तिक मागणीप्रमाणेच औद्योगिक क्षेत्राकडून सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या...
Gauri Pujan with Ganesha-festival-India.
माहेरवाशीन गौराईसाठी जेवणाचा थाट
Maharashtra Times 2011-09-05
म . टा . प्रतिनिधी ' गौराई गौराई सोनपावलांनी आली ' या जयघोषात आलेल्या गौराईला सोेमवारी सुवासिनींनी घराघरांमध्ये उत्साहाने भोजनाचा थाट केला . माहेरी आलेल्या गौराईसाठी भोजनामध्ये विविध मिष्टान्न , १६ भाज्या , तळणीचे पदार्थ यांसह चटणी , कोशिंबिर , खीर , पुरणपोळी अशा नानाविध पदार्थांचा समावेश असेलेले जेवण तयार करण्यात आले होते . गौरीचे पोटभर जेवण...
Gauri Pujan in between the Ganesha festival-India.
गौरीच्या महाभोजनात गृहिणी झाल्या दंग
Esakal 2011-09-05
पुणे - घराघरात रविवारी वाजतगाजत आलेल्या ज्येष्ठा-कनिष्ठांना आज महाभोजनाचा नैवेद्य दाखविण्यात आला. गौरींची पूजा, आरती करून, सवाष्ण जेवायला बोलावून सणाचा आनंद...
Lord Ganesha's immersion in Mutha river of Pune-India.
पाच दिवसांच्या गणरायाला निरोप
Esakal 2011-09-05
पुणे  - धूप-कापराचा दरवळ, आरत्यांनी मंगलमय झालेले वातावरण अन्‌ "पुढल्या वर्षी लवकर या' असे साकडे घालीत पाच दिवसांच्या गणरायाला नागरिकांनी सोमवारी निरोप दिला. मिरवणुकीतला जल्लोष, निरोपाची आरती करतानाची हुरहुर अन्‌ मग बाप्पांकडून लवकर येण्याचे "आश्‍वासन' अशा विविधरंगी भावनांची प्रचिती देणारे वातावरण शहरभर अन्‌ नदीकाठच्या घाटांवर भरून राहिले...
Gauri pujan on the occasion of Ganesha festival-India.
पिंपरीत रिमझिम पावसात गौरींचे उत्साहात आगमन
Esakal 2011-09-05
पिंपरी - रिमझिम पावसात पिंपरी-चिंचवड शहरात उत्साहात गौरींचे रविवारी आगमन झाले. घरोघरी समृद्धीची पावले उमटवत, सोनपावलांनी आलेल्या गौरींकडे सुख, समृद्धी, आरोग्याची मागणी...
Mutha river flooded due to heavy rain-India.
हा दोष माणसांचा...
Esakal 2011-09-05
मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या पूरस्थितीला मानवी चुकाच कारणीभूत आहेत. नदीपात्रातील अतिक्रमणे काढायलाच हवीत. "पाऊस पिसाटापरी सरारून येतो' या शब्दभावनांचे प्रत्यंतर राज्यात सध्या ठिकठिकाणी येत आहे. मुंबई, कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील मुसळधार पावसाने तेथील शहरी जीवनाची दाणादाण उडाली आहे. वास्तविक शेतकऱ्यांना पावसाची...
`