Marathi News Sources:
 
Two wheelers at Petrol filling station, Pune, India पेट्रोल दर कपातीचे काय झाले? 2011-08-27
Maharashtra Times
म. टा. प्रतिनिधी, पुणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाच्या दरात किंचित जरी वाढ झाली, तरी तो बोजा...
 
Ganesha idols-Eco friendly Ganesha idols-India. यंदा शंभर टक्के "इको फ्रेन्डली' गणेश मूर्ती 2011-08-27
Esakal
पुणे - पर्यावरणाला घातक असलेल्या व पाण्यात न विरघळणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पर्याय म्हणून कागद, शाडू माती व नैसर्गिक डिंकाचा वापर करून "इको फ्रेन्डली' गणपती मूर्तीला मागणी वाढत आहे. यंदा पहिल्यांदाच गणेश मूर्ती रंगविण्यासाठी हळदीचा वापर...
 
Ganesha idols-Ganesha festival-India. आल्या 'श्रीं'च्या आकर्षक मूर्ती 2011-08-27
Esakal
पुणे - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे बाजारपेठांमध्ये "श्रीं'च्या आकर्षक मूर्तींचे आगमन झाले आहे. काही ठिकाणी मूर्ती विक्रीसाठी स्टॉल सुरू झाले असले, तरी घरगुती विक्री करणाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू आहे. घरगुती...
 
Gold necklace-jewellery-India. सोन्याची झेप 27 हजारांकडे 2011-08-27
Esakal
कोल्हापूर - गेल्या वीस दिवसांपासून सातत्याने झळाळी मिळालेल्या सोन्याचा भाव 27 हजार 300 रुपये इतका झाला. दिवसांत एक हजार रुपयांनी भाव वाढल्याने, सर्वसामान्य ग्राहकांनी सोने खरेदीसाठी बाजारपेठेकडे पाठ फिरवली. सोन्याचा भाव उतरला, की सोने खरेदी करू, या मानसिक स्थितीत ग्राहकवर्ग आहे. अमेरिकेतील मंदीचा परिणाम म्हणून परदेशी बाजारपेठा...
 
Sugarcane-crop-India. उसाला प्रतिटन 3300 रुपये भाव द्या 2011-08-27
Esakal
बीड - उसाला प्रतिटन 3300 रुपये भाव देऊन मजुरांना 300 रुपये प्रतिटन ऊसतोडणी मजुरी; तसेच थकीत देणी मिळाल्याशिवाय आगामी हंगामात साखर कारखाने चालू देणार नाही, असा...
 
People are buying decoration material for Ganesha festival-India. घरगुती सजावटीला आला वेग 2011-08-26
Esakal
कोल्हापूर - श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी घरगुती सजावटीला वेग आला असून, थर्मोकोलची मंदिरे, नक्षीदार खांब, सिंहासन यांची खरेदी केली जात आहे. तीनशे ते साडेतीन हजार...
 
Lord Ganesha's idols-Ganesha festival-India. गणेशोत्सवालाही यंदा महागाईच्या झळा 2011-08-26
Esakal
गेवराई - गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे गणरायाच्या मूर्ती तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे चित्र तालुक्‍यात दिसून येत आहे. दरम्यान, यंदा महागाईमुळे गणरायाच्या मूर्तीही महाग होणार आहेत. गणरायाच्या मूर्तीची स्थापना ता.1 सप्टेंबररोजी करण्यात...
 
China made toys-kids-India स्वस्त खेळणी ठरताहेत जीवघेणी 2011-08-25
Maharashtra Times
कायदे, नियमावलीविषयी 'चाइल्डलाइन'वर तक्रारींचा पाऊस म. टा. प्रतिनिधी, पुणे रंगीबेरंगी, आकर्षक आणि स्वस्त खेळणी मुलांना घेताना त्यापासून काय अपाय तर होणार नाही ना, याची काळजी तुम्ही घेता का? काही खेळण्यांपासून मुलांना अपाय होत असल्याच्या तक्रारी 'चाइल्डलाइन'कडे आल्याने त्याबाबत काही कायदे, नियमावली आहेत का, याविषयी 'चाइल्ड् राइट्स कमिशन'कडे दाद...
 
Decoration material for Lord Ganesha festival-India. सजावटीची गजबज 2011-08-25
Maharashtra Times
मयुरेश वाघ श्री गणरायाच्या स्वागताच्या तयारीला वेग आला आहे . बाजारात पूजा तसेच सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे . प्रत्येकवर्षी महागाईची टक्केवारी वाढत आहे . श्री गणरायाच्या पूजेसाठी तसेच आवश्यक इतर साहित्यांमध्येही यावर्षी १० ते १५ टक्क्यांनी भाववाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत . कापूर , अगरबत्तीपासून ते थर्माकोलचे साहित्यही महागले आहे ....
 
Decoration material for Ganesha festival-India. प्लास्टिक, थर्माकोल टाळून करा आरास 2011-08-25
Esakal
सांगली - केवळ शाडूची गणेश मूर्ती घेऊन "इको फ्रेंडली' गणेशोत्सव होणार नाही, या उत्सवात शक्‍य तितक्‍या गोष्टी निसर्गाला पूरक अशाच असायला हव्यात. गणरायाची आरासदेखील प्लास्टिक आणि थर्माकोल टाळून करण्याचा प्रयत्न करायला हवा. बाजारात तशा अनेक वस्तू उपलब्ध आहेत....
 
'जय'लोकपाल! 2011-08-27
Maharashtra Times
* सर्व सरकारी कार्यालयांत नागरिकांची सनद * कनिष्ठ नोकरशाही लोकपाल कक्षेत * सर्व राज्यांमध्ये लोकायुक्तांची स्थापना * अण्णांच्या मागण्यांना संसदेची एकमुखी मान्यता म. टा. विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली जनलोकपाल विधेयकासाठी बारा दिवसांपासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर सुरू कलेली उपोषणाची लढाई ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर शनिवारी जिंकली....
 
जनलोकपालावर सर्वसहमती 2011-08-27
Maharashtra Times
म . टा . विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात शनिवारी जोरदार चर्चा झाली . भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हे विधेयक योग्यच असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तीन प्रमुख मागण्यांवरही सभागृहातील सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी सहमती दर्शवली . मात्र , राज्यघटनेचे पावित्र्य व संसदेच्या...
 
मीडियावर खासदारांच्या टीका 2011-08-27
Maharashtra Times
नवी दिल्ली अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या बातम्यांचा प्रसारमाध्यमांनी जो सपाटा लावला होता , त्यावर शनिवारी संसदेत खासदारांनी कडाडून टीका केली . अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी उपोषणाला नको तितके कव्हरेज दिले गेले , असा सूर खासदारांनी लावला होता ....
 
निरूपयोगी खासदारांना निवडून देऊ नका 2011-08-27
Maharashtra Times
अण्णांचे मतदारांना आवाहन नवी दिल्ली संसदेतील १५० हून अधिक खासदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत . त्यामुळे भविष्यात उमेदवारांना निवडून देताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नालायक आणि निरुपयोगी उमेदवारांना निवडून देऊ नका , असे स्पष्ट आवाहन ज्येष्ठ गांधीवादी नेते अण्णा हजारे यांनी शनिवारी तमाम भारतीयांना केले ....
 
सरा'सरी'पार 2011-08-27
Maharashtra Times
म . टा . प्रतिनिधी गेल्या महिन्यात धुवाधार बरसून थोडीशी सुट्टी घेणाऱ्या वरूणराजाने मुंबईत पुन्हा कोसळू लागला आहे . शुक्रवारी दिवसभर सुरू झालेली संततधार शनिवारी मुसळधार झाली . दोन दिवसांच्या पावसाने मुंबईतील सरासरीही ओलांडली . कुलाबा येथील केंद्रामध्ये अजून सरासरीपेक्षा पाऊस कमी असला तरी , आणखी दोन दिवस पाऊस कायम राहिल्यास तेथेही सरासरी ओलांडली जाईल...
 
आरक्षणाने बदलली समीकरणे 2011-08-27
Maharashtra Times
हेमंत भोसले प्रभाग रचनेच्या आरक्षणाने पंचवटीत अनेकांची समीकरणे बिघडवली असून त्यांना आता घरातील महिलांना निवडणुकीच्या रणांगणात पाठवावे लागणार आहे . या विभागात अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवक एकमेकांसमोर शड्डू ठोकणार असून त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढणार आहे ....
 
कळवण तालुक्यात साकारली ८७ शेततळी 2011-08-27
Maharashtra Times
म . टा . प्रतिनिधी , कळवण पावसाचा लहरीपणा ओळखून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता पाणी साठविण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे . त्यामुळेच तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात ८७ शेततळ्यांची निर्मिती करण्यात यश आले आहे . या तळ्यांमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहेच , शिवाय विहिरींनाही पाझर फुटण्यास मदत झाली आहे ....
 
लाच'खाऊ' तलाठ्याला दोन दिवसांची कोठडी 2011-08-27
Maharashtra Times
म. टा. प्रतिनिधी । पुणे लाच घेतलेले पैसे खालेल्या तलाठ्याला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सतीश विष्णू शेळके...
 
वरसगाव धरणातून पाणी सोडले 2011-08-27
Maharashtra Times
पानशेत, पवनेचेही दरवाजे उघडले म. टा. प्रतिनिधी पुणे पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत आणि वरसगाव धरणांचे दरवाजे उघडून त्यातून शनिवारी पाणी सोडण्यात आले. पानशेतमधून तब्बल ३ हजार १७७ क्युसेक्स तर वरसगावमधून ८८८ क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला. पानशेत आणि वरसगाव धरणांतून सोडलेले पाणी खडकवासला धरणात पोहोचते. या...
 
आता यकृतरोपण जहांगीरमध्ये 2011-08-27
Maharashtra Times
' अपोलो'च्या सहकार्याने सहा महिन्यात केंद सुरू म. टा. प्रतिनिधी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये येत्या सहा महिन्यानंतर यकृतरोपण केंद सुरू करण्यात येणार आहे. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने हे केंद सुरू करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलच्या यकृतरोग आणि रोपण केंदाचे सल्लागार डॉ. आनंद राममूर्ती यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली....
 
ऐका सत्यनारायणाची सांगीतिक कथा 2011-08-27
Maharashtra Times
पं. वासुदेवशास्त्रींनी टिकविली परंपरा कीर्ती परचुरे, पुणे सत्यनारायणाची पूजा आजही घरोघरी केली जात असली, तरी एकेकाळी ही या पूजेची कथा संगीतबद्ध करून सांगितली जायची हे फार थोड्याफार मंडळींनाच ज्ञात आहे. कारण, पेशवाई काळापासून सुरू असलेली सत्यनारायणाच्या सांगीतिक कथेची परंपरा लोप पावत असून ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सुरेल संगीताच्या चालींवर...
 
बनावट शिक्के करणाऱ्या दोघांना सक्तमजुरीची शिक्षा 2011-08-27
Maharashtra Times
म्यानमारच्या नागरिकालाही शिक्षा म. टा. प्रतिनिधी, पुणे एका शाळेचे बनावट शिक्के आणि शाळा सोडल्याचा दाखला तयार करून भारतात बेकायदा राहण्यासाठी एका म्यानमारच्या नागरिकाला मदत केल्याप्रकरणी दोघांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. खोट्या...
 
प्रभाग रचनेबाबत ५ सप्टेंबरपर्यंत सूचना 2011-08-27
Maharashtra Times
म. टा. प्रतिनिधी । पुणे पुणे महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेबाबत हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. येत्या पाच सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी महापालिकेत हरकती नोंदवाव्यात, असे...
 
मुंबई जिंकायचीच! 2011-08-27
Maharashtra Times
उद्धव ठाकरे यांचे आवाहन शिवशक्ती - भीमशक्तीचा मेळावा म . टा . प्रतिनिधी ' केवळ मतांसाठी महायुती नसून , आम्हाला तुमची मनेही हवी आहेत . आमचे हिंदुत्व जानवे , शेंडीपुरते मर्यादित नसून ते राष्ट्रीयत्वाचे प्रतिक आहे . देवळात नुसता घंटा बडवणारा नको तर अतिरेक्यांना बडवणारे आमचे हिंदुत्व आहे , असे सांगत कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकायचीच ' असा नारा...
 
पौरोहित्य नेले जातीपल्याड 2011-08-27
Maharashtra Times
>> सुचित्रा सुर्वे पुरुषांची मक्तेदारी असलेल्या 'पौरोहित्य' क्षेत्रात महिलांनी पाऊल टाकून दशकभराचा काळ लोटला. पण या महिलांनी स्वीकारलेलं व्रत इथेच संपलेलं नाही. एरवी केवळ विशिष्ट जातीचीच मक्तेदारी असणाऱ्या 'पौरोहित्या'ला जातीभेदाच्या जोखडातून मुक्त करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. घरातल्या पुजेचा मानही जिथे स्त्रीकडून हिरावला जात होता, तिथे...
 
जिल्ह्यातील हेडमास्तरांना अतिरिक्‍त पदाचा 'हेडॅक' 2011-08-27
Esakal
औरंगाबाद - केंद्रप्रमुखांच्या रिक्‍त जागांवर केंद्रीय मुख्याध्यापकांना कारभार बघण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे अगोदर अतिरिक्‍त कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या हेडमास्टरांना आता केंद्र प्रमुखांच्या कामाचा "हेडॅक' सोसावा...
 
नांदेडमध्ये सलग चौथ्या दिवशीही सूर्यदर्शन नाही 2011-08-27
Esakal
नांदेड - ऑगस्टच्या अखेरपर्यंतही सरासरीच्या तिशीत घुटमळणाऱ्या पावसाने अखेरच्या आठवड्यात चांगलाच जोर धरला असून बुधवारी (ता. 23) सुरू झालेला पाऊस शनिवारी (ता. 27) सकाळपर्यंतही बरसतच होता. सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात 665 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 954 मिलिमीटर वार्षिक सरासरीच्या 41.56 मिलिमीटर पाऊस पडला. सर्वदूर पावसाची...
 
विद्यार्थ्यांना शाळेत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू 2011-08-27
Esakal
सिल्लोड - 'विद्यार्थ्यांना शाळेतच जातीच्या प्रमाणपत्रासह अन्य कामांसाठी लागणारी विविध प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तद्वतच आम आदमी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी त्या त्या गावातील या प्रवर्गातील लोकांनी संबंधित तलाठी...
 
पावसामुळे शहरात ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम 2011-08-27
Esakal
औरंगाबाद - बहुप्रतीक्षित पावसाने गेल्या दोन दिवसांपासून शहरात समाधानकारक हजेरी लावली आहे. शुक्रवारी (ता. 26) सलग चौथ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शहरातील अनेक चौकांत ट्रॅफिक जॅम झाली होती. सोलर...
 
'डीएमआयसी' प्रकल्पामुळे औरंगाबादेत मोठी गुंतवणूक 2011-08-27
Esakal
औरंगाबाद - 'राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पामुळे औरंगाबादेत मोठी गुंतवणूक होणार आहे. मी स्वतः या प्रकल्पाच्या यशस्वितेवर लक्ष ठेवून आहे'', अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी (ता. 27) येथे पत्रकारांशी बोलताना दिली. श्री. चव्हाण म्हणाले,"" डीएमआयसी प्रकल्पात धुळे,...
 
Lord Ganesha's idols for Ganeshotsav-India.
गणराय आले आकाराला!
Esakal 2011-08-25
नंदुरबार - आबालवृद्धांच्या लाडक्‍या गणरायाचे आगमन अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये शेकडो कारागिरांचे हात दिवसरात्र मेहनत करीत आहेत. सध्या मूर्तींवर अंतिम हात फिरविण्यात येत असून, बाहेरगावच्या मूर्ती आधी तयार करून देण्याकडे कारागिरांचा कल आहे. शहरातील गणेशमूर्ती आखीव-...
Slum dwellers in Pune-slum house-Poverty-India.
'बीपीएल' गणना ऑक्‍टोबरपासून
Esakal 2011-08-25
मुंबई - राज्यातील दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) व्यक्तींची गणना 2 ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात दोन टप्प्यांत होईल. त्याबाबतचे सादरीकरण बुधवारी राज्य...
Ganesha idols made up with Shadu clay-festival-India.
शाडूच्या मूर्तींचा 'भाव' वधारला
Maharashtra Times 2011-08-24
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी विश्वास पुरोहित गेल्या तीन-चार वर्षांपासून गणेशोत्सवासाठी मातीच्या मूर्तींकडे गणेशभक्तांचा कल वाढत असला तरी यंदा मातीच्या मूर्तीच्या किंमतीत १०० ते १५० रुपयांनी वाढ झाल्याने गणेशभक्तांच्या खिशाला कात्री बसणार आहे. त्यातच मातीच्या मूर्तीचे उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने गणेशभक्तांना नाईलाजाने पीओपीच्या मूर्त्या...
Cement Bags kept in a Godown India
पावसाळ्यानंतर स्टील, सिमेंट महागणारसेंटर फॉर
Maharashtra Times 2011-08-24
मुंबई बांधकामांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पावसाळ्यानंतर सिमेंट आणि स्टीलच्या किंमती वाढतील , अशी शक्यता सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीने व्यक्त केली आहे . मागणी कमी झाल्यामुळे मे महिन्यापासून सिमेंटच्या किंमती ५ - १० रुपयांनी घसरल्या आहेत . मार्चपासून मुंबईत या किमती २८३ रुपयांवरुन २७६ रुपयांपर्यंत घसरल्या आहेत . तर कोलकत्यामध्ये त्यात २९८...
Dry agricultural land due to lack of monsoon, Maharashtra
पावसाची पाठ
Maharashtra Times 2011-08-24
वेळेआधी दाखल होत मान्सूनने दमदार सलामी दिल्याने आणि नंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार बरसत पावसाने जनजीवन विस्कळित केल्याने असेल किंवा अन्य विविध विषय अधिक प्रकर्षाने अंगावर येऊन आदळत असल्याने असेल, राज्याच्या उर्वरित भागांत पावसाने खप्पामजीर् केल्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. निम्म्याहून अधिक पावसाळा सरला, तरी...
Credit and Debit cards of Visa
वर्षभरात येणार 'संपूर्ण स्वदेशी' डेबिट
Maharashtra Times 2011-08-24
मुंबई मास्टरकार्ड आणि व्हिसाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी येत्या आर्थिक वर्षअखेरपर्यंत संपूर्ण देशी डेबिट कार्ड बाजारात येणार आहे . रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेले नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ' रुपे कार्ड ' या ब्रँड अंतर्गत हे कार्ड बाजारात आणणार आहे . यामध्ये सर्वसाधारण डेबिट कार्डमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत ....
Pune University - One of the oldest and reputed university in India
पुणे विद्यापीठात साकारणार औषधी वनस्पतींचे उद्यान
Esakal 2011-08-24
पुणे - वनस्पतिशास्त्रात आढळणाऱ्या ५१२ प्रमुख विविध वनस्पतींचे उद्यान पुणे विद्यापीठाच्या आवारात साकारण्यात येणार आहे. देशातील कोणत्याही विद्यापीठात अशा प्रकारचे हे पहिलेच उद्यान असेल, असा दावा विद्यापीठाने केला आहे. पुणे विद्यापीठात वनस्पतिशास्त्र...
Construction site-property-real estate-India.
घरांचे असंख्य पर्याय एका क्‍लिकवर...
Esakal 2011-08-24
पुणे - क्रेडाई-पुणेतर्फे (पीबीएपी)तर्फे बांधकाम क्षेत्रातील नामवंत कंपन्यांनी ई-प्रोफेस्ट एक्‍झिबिशन 2011 या ऑनलाइन गृहप्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 16 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात आत्तापर्यंत 3000 ग्राहकांनी नोंदणी केली असून, हे प्रदर्शन 31 ऑगस्टपर्यंत www.credaipune- eprofest या संकेतस्थळावर सर्वांसाठी खुले असणार आहे, अशी माहिती...
A woman working in a farm field-agriculture-India
महिलांना साडेबारा, तर पुरुषांना वीस रुपये शेतमजुरी
Esakal 2011-08-24
सांगली - शेतमजुरीची दर ठरवण्याच्या मुद्यावर आज हरिपूर (ता. मिरज) येथे व्यापक बैठक झाली. बैठकीत महिलांना प्रति तास साडेबारा, तर पुरुषांना वीस रुपये प्रति तास मजुरी निश्‍चित झाली. मजुरीच्या मुद्द्यावर कोथळी...
Gauri decoration at a shop for Ganesha festival-India.
गौरी-गणपती साहित्य जत्रा उद्या होणार उद्घाटन
Maharashtra Times 2011-08-24
म. टा. प्रतिनिधी, पुणे गौरी गणपती उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू, फराळ, सजावटीचे साहित्य एका छत्राखाली मिळावे यासाठी महिला आथिर्क विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य व प्रियदर्शनी विमेन्स फोरम यांच्या वतीने गौरी गणपती साहित्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर परिसरातील कॉंग्रेस भवन येथे...
`