डोंबिवलीपेक्षा आकुर्डी तुलनेने स्वस्त2011-07-11 Maharashtra Times स्थावर मालमत्ता (रियल इस्टेट) गुलाम झिया - डायरेक्टर, रिसर्च अॅण्ड अॅडव्हायजरी सव्हिर्सेस, नाइट फ्रँक इंडिया दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक म्हणून, समजा पुढील पाच ते दहा वर्षांसाठी फ्लॅट खरेदी करावयाचा तर तो डोंबिवली पूर्व भागातील खरेदी करावा की आकुर्डी (चिंचवड) येथील? उत्तर : मुंबईलगतचा ठाणे जिल्हा आणि पुणे, लगतचा परिसर या दोन वेगवेगळ्या बाजारपेठा...
वाहनांच्या संख्येने कोलमडेल विकासाची वाट2011-07-11 Esakal रिंग रेल्वेपासून ते मेट्रो, मोनोपर्यंत अनेक योजना आल्या. पण वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणीच इच्छाशक्ती दाखविली नाही. नवनवे प्रकल्प नुसतेच येत आहेत आणि बरोबर वाढती लोकसंख्या आणि वाहनेही. युरोपियन युनियनने 2050 चा वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यात, रस्त्यावरील वाहतूक 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी "फ्रॉम रोड टू रेल' योजना आखली आहे. रस्त्यांवरील...
"पीएमआरडीए' कागदावरच2011-07-11 Esakal पुण्यावरील लोकसंख्येचा जादा बोजा कमी करण्यासाठी प्रादेशिक आराखडा गेल्या चाळीस वर्षांमध्ये दोनदा करण्यात आला. त्यात व्यापक नियोजन होते. त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाले आणि पुण्याची वाट लागली. झपाट्याने वाढणाऱ्या पुण्यावरील लोकसंख्येच्या बोज्याचे विकेंद्रीकरण व्हावे आणि शहर; तसेच जिल्ह्यातील...
कोंबड्याच तिखट झाल्याने "आखाडी'ला बगल!2011-07-10 Esakal उंब्रज - यंदा वाढलेल्या महागाईची परिणाम कोंबड्यांच्या किमतीवर झाला आहे. गेल्या वर्षी सव्वाशे ते दीडशे रुपयांना मिळणाऱ्या काळ्या कोंबड्या 250 ते 300 रुपयांवर, तर कोंबडे 300 ते 350 रुपयांना विकले जात आहेत. त्यामुळे खवय्यांनी...
कोणी अनुदान देता का अनुदान...?2011-07-10 Esakal पुणे - दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे... मात्र, आम्ही 1997 मध्ये झालेल्या करारानुसारच वेतन घेत आहोत...वेतनवाढ नाही... "पीएमपी' चालविण्याची जबाबदारी दोन्ही महापालिकांवर आहे... त्यामुळे त्यांनी अनुदान दिले पाहिजे अशा भावना पीएमपी कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. अनुदान देण्यास विरोध करणाऱ्यांचे मत...
"ओपन ऍक्सेस'वरील निर्णय आणखी लांबणीवर2011-07-10 Esakal मुंबई - एक मेगावॉटपेक्षा अधिक विजेचा वापर करणाऱ्या मोठ्या ग्राहकांमार्फत "ओपन ऍक्सेस'च्या मागणीवर राज्य वीज नियामक आयोगाचा निर्णय अपेक्षित आहे; मात्र "ओपन ऍक्सेस'च्या एका...
बाप्पा मोरया प्लास्टरचेच!2011-07-09 Esakal नागपूर - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अनेक "विघ्ने' येत आहेत. शहरात सरासरी तीन ते साडेतीन लाख मूर्तींची विक्री होते. तेवढ्या प्रमाणात मातीच्या मूर्ती उपलब्ध नाहीत, त्यामुळे या वर्षीतरी "प्लास्टरचे बाप्पा मोरया, यंदाच्या वर्षी नक्की या' असे...
"पीएमपी'च्या तुटीवरून राजकीय वाद रंगणार2011-07-09 Esakal पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळास (पीएमपी) येणारी तूट भरून काढण्यासाठी डोळेझाक करून सरसकट पुणे महापालिकेकडून अनुदान देण्यास कॉंग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने "ही जबाबदारी घ्यावीच लागेल' अशी भूमिका घेत निधी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या संदर्भात...
स्वस्त शहरांमध्ये मुंबई, दिल्ली पहिल्या पाचांत2011-07-08 Esakal नवी दिल्ली- एकीकडे केंद्र सरकार महागाईशी सामना करण्याचा प्रयत्न करत असताना एका जागतिक सर्वेक्षणानुसार असे समोर आले आहे की, मुंबई व नवी दिल्ली ही जगातील पाच सर्वांत स्वस्त शहरांपैकी आहेत. जागतिक राहणीमान खर्च सर्वेक्षणानुसार, भारताची आर्थिक राजधानी...
दोन्ही महापालिकांवर 'पीएमपी'चे ओझे2011-07-08 Esakal पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) येणारी तूट भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिकांनी अनुदान द्यावे, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना पीएमपीला दरमहा...
अकोले बलात्कार : दोघांना अटक2011-07-11 Maharashtra Times * खडसे-आठवलेंची सीआयडी चौकशीची मागणी ताराचंद म्हस्के , शिर्डी अकोले येथील दरोडेखोरांनी दोघा बहिणींवर केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. दरम्यान, याप्रकरणी बाबुशा काळे व गोरख भोसले या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांचा...
नगरसेवक भीमा बोबडेंना पोलिस कोठडी2011-07-11 Esakal निगडी - बेकायदा रिव्हॉल्व्हर खरेदी प्रकरणामध्ये पोलिसांना हवे असणारे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक भीमा बोबडे आज (सोमवार) पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती...
पाकची मदत रोखल्याचे भारताकडून स्वागत2011-07-11 Esakal नवी दिल्ली - पाकिस्तानला दिली जाणारी तब्बल 80 कोटी अमेरिकन डॉलर्सची लष्करी मदत रोखण्याच्या अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचे भारताने आज...
तेलंगणातील कॉंग्रेसजन आता उपोषणावर2011-07-11 Esakal हैदराबाद - सामुदायिक राजीनामे देऊनही कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींकडून काही ठोस आश्वासन न मिळाल्याने कॉंग्रेसच्या तेलंगणामधील नाराज नेत्यांनी आता उपोषणाचे हत्यार उगारले आहे. या...
तेलंगण: 'उस्मानिया'तील आंदोलनाला हिंसक वळण2011-07-11 Esakal हैदराबाद- आंध्रप्रदेशातून तेलंगण वेगळे राज्य बाहेर काढावे या मागणीसाठी मोर्चा काढायला निघालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अश्रुधूराची...
बांगलादेशात ४० विद्यार्थी ठार2011-07-11 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । ढाका फुटबॉलची मॅच आटोपून घरी परतत असताना शाळकरी विद्यार्थ्यांनी खच्चून भरलेला ट्रक कालव्यात कोसळून ४० विद्यार्थी ठार झाल्याची दुर्दैवी घटना बांगलादेशातील दक्षिण पूर्व...
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची पर्स चोरीला2011-07-11 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना चोरांनी चांगलाच ‘ हात ’ दाखवल्याची घटना गेल्या शनिवारी घडली. कराडहून रेल्वेने जळगावला जात असताना, चोरट्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचीच पर्स...
२ अपत्यांची अट रद्द करण्याची मागणी2011-07-11 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकणा-या दलित, आदिवासी आणि भटक्या समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने २ अपत्यांची अट लागू करण्याच्या अर्थमंत्री अजित पवार यांच्या प्रस्तावाला अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा तीव्र विरोध केला आहे. दोन अपत्यांच्या अटीचा वापर करून आघाडी...
जीप अपघातात चार प्रवासी ठार2011-07-11 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर नागपूर येथील काटोल पासून तीन किलोमीटर अंतरावरील डोंगरगावजवळ एक जीप झाडावर आधळून झालेल्या अपघातात चार प्रवासी ठार झाले , तर सहा...
दिल्ली पोलिसांना कोर्टाची चपराक2011-07-11 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपोषणावेळी आंदोलकांवर अश्रुधूर सोडून लाठीचार्ज करण्यामागे काय कारण होतं, याचा खुलासा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं आज दिल्ली पोलिसांना दिले आहेत. गेल्या महिन्यात, ४ जूनच्या रात्री रामलीला मैदानावर एक थरारनाट्य घडलं होतं....
क्रीडा क्षेत्राला आवळतोय 'डोपिंग' चा विळखा2011-07-11 Esakal Behind every great fortune, there is a crime. "गॉडफादर' या प्रसिद्ध पुस्तकातील सुरवातीलाच असलेले हे वाक्य लक्ष वेधून घेते. प्रत्येक मोठ्या यशामागे एक वाईट प्रवृत्ती असते, हे माहीत असूनही या कादंबरीच्या "हिरो'चा एक मुलगा इच्छा नसूनही गुन्हेगारी विश्वात ओढला जातो. हे वाक्य आठवण्याचे कारण म्हणजे, सध्या भारतीय खेळाडूंची स्थिती अशीच झाल्यासारखी दिसून...
FAST TRACK (११ जुलै २०११)2011-07-11 Esakal 'कमबॅक हिरो'- इशांत शर्मा. यश-अपयश हे कोणत्याही क्रीडापटूच्या कारकिर्दीचे अविभाज्य घटक असतात. यात आणखी एक घटक समाविष्ट करावा लागेल, तो म्हणजे दुखापत...साहजिकच "यश-दुखापत-अपयश' अशा (दुष्ट) चक्रातून प्रत्येकाला जावे लागते. असे "ब्रेक' अपरिहार्यपणे येतात, तेव्हाच क्रीडापटूचा खरा कस लागतो. आधीची कामगिरी, विक्रम असे सारे विसरून त्याला "सेकंड इनिंग' सुरू...
पाकमध्ये आत्मघातकी स्फोटात सहा ठार2011-07-11 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । इस्लामाबाद पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील बट्टग्राम येथे सुरू असलेल्या एका राजकीय रॅली दरम्यान झालेल्या एका आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात सहा जण ठार , तर १९ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी १०च्या...
मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर?2011-07-11 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असलं तरी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी या बहुचर्चित मुद्द्यावर ‘ आस्ते कदम ’ टाकताना दिसताहेत. कारण, आज राजधानीत या दोघांची एक बैठक झाली खरी, पण त्यात...
कोल्हापुरी चप्पलही अडकले सीमावादात Esakal2011-07-08 कोल्हापूर - कोल्हापुरी चप्पलच्या पेटंटच्या वाद सुरूच असताना चप्पलचे भौगोलिक उगमस्थान निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र व कर्नाटक सरकारचा संयुक्त प्रस्ताव पाठविल्याची धक्कादायक माहिती संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन. वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. प्रस्तावामुळे चपलाचे कोल्हापुरास मिळणारे...
पावसाच्या हुलकावणीमुळे डाळी कडाडणार Esakal2011-07-07 पुणे - पावसाने हुलकावणी दिल्याने जुलैचा पहिला आठवडा उलटला तरी राज्यात अवघ्या 21 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरणीला होणाऱ्या विलंबाचा सर्वाधिक फटका कडधान्यांना बसणार असून, त्यामुळे उडीद, मूग, मटकी या डाळींचे भाव कडाडण्याची शक्यता आहे. राज्यात कोकण व कोल्हापूर विभाग वगळता...
पीएमपी बसला बॅटरीचा आहेर Maharashtra Times2011-07-07 म. टा. प्रतिनिधी मनसेच्या कार्यर्कत्यांचे गांधीगिरी आंदोलन हेडलाइट आणि हॉर्नविना रहदारीच्या रस्त्यांवरून धावणा-या पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील बसना बॅटरी आणि शिट्टीचा आहेर मिळाला! हेडलाइट नसलेल्या बसच्या ड्रायव्हरना बॅटरी आणि गुलाब देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यर्कत्यांनी...
मक्याचे उत्पादन घटणार Maharashtra Times2011-07-06 लांबलेल्या पावसाचा परिणाम म. टा. वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेल्या मका पिकाच्या लागवडीवर लांबलेल्या पावसामुळे संक्रांत आली आहे. रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी मका पिकाच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील मका लागवडीचे प्रमाण यंदा घटणार आहे. डाळींब, दाक्ष, भाजीपाला या...
शेत माझं लई तान्हलं चातकावानी... Esakal2011-07-05 नाशिक - अंकुर फुटून नव्या उमेदीने, नव्या जोमाने फुलणारी विविध पिके डोलू लागणारा हा जुलैचा कालावधी... मात्र, यंदा पाऊस रुसल्याने निसर्गाचे हे हिरवळ स्वप्न विरून गेल्याचे दिसत आहे. उन्हाळ्यात तप्त झालेल्या धरतीला रोहिणी नक्षत्राच्या पावसाने थंड केले असले, तरी नंतरचे नक्षत्र कोरडेच गेल्याने शेताची तहानच भागली नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या कशा...
दिल्लीच्या रिक्षांमध्ये जीपीएस! Maharashtra Times2011-07-05 दिल्लीत चाललायंस... मग रिक्षावाल्यांपासून सावधान... अव्वाच्या सवा पैसे मागतात आणि भलत्याच ठिकाणी नेऊन सोडतात. असा प्रमाचा सल्ला आपल्याला मिळतोच. परंतु, रिक्षा चालकांची ही मुजोरी लवकरच संपेल अशी चिन्हे आहेत. कारण दिल्लीतील रिक्षांमध्ये लवकरच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम अर्थात जीपीएस बसविण्यात येणार आहे. याचा प्रायोगिक प्रकल्प नुकताच पार पडला असून...
छोट्या शहरांतून विमान प्रवासात वाढ Maharashtra Times2011-07-05 विमान प्रवास भाड्यात ३० टक्के घट म. टा. व्यापार प्रतिनिधी ट्रॅव्हल पोर्टल कंपन्यांकडून स्वस्तात विमानांची तिकिटे उपलब्ध होत असल्याने, तसेच आकर्षक हॉलिडे पॅकेज दिली जात असल्याने लहान आणि मध्यम आकाराच्या शहरांतून विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या प्रमाणात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. ही वाढ मे आणि जून महिन्यात झाली असून, लखनऊ, वाराणसी, कोइंबतूर, जम्मू,...
चासकमानचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी Esakal2011-07-05 शिक्रापूर (शिरूर) - चासकमान धरणाचे पाणी डाव्या कालव्यातून तातडीने सोडल्यास मोठ्या क्षेत्रात होणारे नुकसान टाळता येऊ शकणार आहे; मात्र पाणी सोडण्यास विलंब केल्यास, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. याबाबत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव...
पेरणी खोळंबली; शेतकरी चिंतेत Esakal2011-07-05 शिरपूर - शहर व तालुक्याकडे वरुणराजाने पाठ फिरवली आहे. खरिपाची पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर व व्यापाऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. पावसाळा आळवणी पावसाच्या आगमनासाठी ग्रामीण भागात विविध पारंपरिक उपायांद्वारे आळवणी केली जात आहे. तालुक्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे खरिपासह रब्बी पिकेही जोमदार आली. यंदा...