'ममता' क्रांती?2011-05-10 Maharashtra Times बंगालमध्ये मार्क्सवाद्यांना अखेरचा सलाम नवी दिल्ली पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवाद्यांची चौतीस वर्षांची अनभिषिक्त 'लाल' सत्ता संपुष्टात येण्याची स्थिती असून तेथे ममता बॅनजीर् यांची तृणमूल काँग्रेस निविर्वाद बहुमत मिळवून 'क्रांती' घडवेल, असा अंदाज विविध एग्झिट...
राडारोडा टाकणाऱ्यांना आता 25 हजारांचा दंड2011-05-10 Esakal पुणे - नदीपात्र, नाल्यात, मोकळ्या जागांवर राडारोडा टाकताना पकडले गेल्यास 25 हजार रुपयांचा दंड मोजावा लागणार आहे. महापालिका प्रशासनाने राडारोडा कुठेही...
माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात शांततेत 83 टक्के मतदान2011-05-10 Esakal कोलकता - माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या 14 मतदारसंघांत आज अखेरच्या टप्प्यात 83.48 टक्के मतदान शांततेत पार पडले व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा एक अध्याय संपला. राज्याचे मंत्री सुशांत घोष, रविलाल मोईत्रा व तुरुंगात असलेला नक्षलवाद्यांचा...
व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनात टाटा मोटर्स करणार वाढ2011-05-10 Esakal मुंबई - टाटा मोटर्सने आपल्या पंतनगर येथील प्रकल्पाची उत्पादनक्षमता वाढविण्याची घोषणा केली. टाटा मोटर्सतर्फे "एस' या छोट्या ट्रकचे नवे मॉडेल एस-झिप आणि छोट्या व्यावसायिक वाहनांमध्ये तिचाकी वाहनांना पर्याय म्हणून मॅजिक-आयरिस या दोन नव्या गाड्यांचे अनावरण झाले. त्या वेळी कंपनीच्या व्यावसायिक वाहन विभागाचे विक्रीप्रमुख...
नस्टॉप जोकोविच...2011-05-10 Maharashtra Times मादिद सबिर्यनोवॅक जोकोविचने स्पेनच्या अव्वल सीडेड रफाएल नदालला ७-५, ६-४ असे नमवून मादिद ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. क्ले कोर्टवर प्रथमच जोकोविचने नदालला हरवले. दहावेळा क्ले कोर्टवर हे दोघे...
ग्राहकांच्या हितासाठी2011-05-10 Maharashtra Times गेली अनेक वर्षे अस्तित्वात असणारा केंदीय ग्राहक संरक्षण कायदा आता बदलणार आहे. या नव्या कायद्याचा आराखडा केंदीय कायदा आयोगाने मंजूर केला आहे. संसदेची मंजुरी मिळाली की हा नवा कायदा अमलात येईल. या नव्या कायद्याने ग्राहकाची बाजू बळकट होणार असून एकतफीर् करार करणे तितके सोपे राहणार नाही. कोणताही करार होताना दोन्ही पक्षांमधील तुलनेने दुबळ्या पक्षाची बाजू...
सेहवागचा खांदा दुखावला2011-05-10 Maharashtra Times नवी दिल्ली भारताचा फटकेबाज सलामीवीर तसेच दिल्लीचा कर्णधार वीरेंदर सेहवाग खांदा दुखावल्यामुळे आयपीएलमध्ये पुढील सामन्यांना तसेच विंडीज आणि कदाचित इंग्लंड दौऱ्यालाही मुकेल. खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी सेहवाग लंडनला जाईल. आयपीएलमध्ये उरलेल्या...
कारविक्रीचा 'ब्रेक डाऊन'2011-05-10 Maharashtra Times म. टा. व्यापार प्रतिनिधी एप्रिल २०११ मध्ये कारविक्री मंदावली असून, सुमारे दोन वर्षांतील नीचांकी कामगिरी या क्षेत्राने केली आहे. वाढलेल्या किमती, इंधनाचे वाढते दर आणि ऑटो कर्ज महागल्याने ग्राहकांनी कार घेण्यासाठी शो-रूमकडे पाठ फिरविली आहे! सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (एसआयएएम) दिलेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये कारविक्रीत १३.१८ टक्के...
'जंगलमहल'साठी अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था2011-05-09 Esakal कोलकता - पश्चिम बंगालमधील "जंगलमहल' या अत्यंत संवेदनशील भागात उद्या (ता.10) मतदान होत असून, त्यासाठी अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येत आहे. केवळ 14 मतदारसंघांसाठी निमलष्करी दलाचे तब्बल 65 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसराला लष्कराच्या छावणीचेच स्वरूप आले आहे. निवडणुकीचा उद्या शेवटचा म्हणजे सहावा...
सफर ग्रीसची (भाग-५)2011-05-11 Esakal गृहपाठ कमी पडला किंवा थोडंसंच प्लॅनिंग चुकलं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे आमचा ग्रीसमधील शेवटचा दिवस. इकडून निघताना उत्तर ग्रीसमधील डेल्फीला किंवा मिटीओरा मोनॅस्ट्रीजना जायचं असं ठरवलेलं. तिथं गेल्यावर समजलं, की डेल्फीला जायलाच साडेतीन तास लागतात म्हणजे यायलाही तेवढेच. तिथं समजा तीनएक तास जरी फिरलो, तर दहाएक तास तरी पाहिजेत आणि इतके कष्ट करून...
नर्मदे हर! - एक अनुभव2011-05-11 Esakal समयसे पहले और भाग्यसे अधिक किसीको कुछ मिलनेवाला नहीं। नर्मदा परिक्रमा करायची तीव्र इच्छा होती. वय अधिक व शक्ती कमी, त्यामुळे पायी परिक्रमा करणे अवघड वाटत होते. ट्रॅव्हल बसने जावे हे निश्चित केले. 18 मार्च 2011 ला श्री शिव चिदंबर यात्रा कंपनीचे संयोजक श्री. योगेश धर्माधिकारी यांच्याबरोबर यात्रेचा योग आला. गंगा नदी ज्ञानासाठी, यमुना नदी भक्तीसाठी,...
पोलीस खात्याच्या सबलीकरणासाठी निधीत वाढ2011-05-11 Esakal मुंबई- दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेऊन पोलीस दलाच्या सबलीकरणासाठी व सुसज्ज शस्त्रास्त्रे घेण्यासाठी गृह खात्याला वार्षिक योजना निधीच्या रुपात मिळणारी...
भोपाळ दुर्घटना: सीबीआयची याचिका फेटाळली2011-05-11 Esakal ४ डिसेंबर १९८४ रोजी काढण्यात आलेल्या या छायाचित्रात भोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीच्या कारखान्यातून वायू गळतीने बाधित नागरिक दिसत आहे....
राहुल गांधींनी घेतली शेतकऱ्यांची भेट2011-05-11 Esakal ग्रेटर नोएडा- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (बुधवारी) भत्ता परसौल येथील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. भूसंपादन...
ज्युलियन असांजेंना 'सिडनी शांतता पुरस्कार'2011-05-11 Esakal मेलबोर्न- 'विकिलिक्स'चे संस्थापक ज्युलियन असांजे यांना 'मानवाधिकारांच्या पाठराखणीसाठी अतुलनीय धैर्य' दाखविल्याबद्दल 'सिडनी शांतता पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे. सिडनी शांतता फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या...
भारतीय वंशाच्या डॉक्टर्सचे इंग्लंडमध्ये कौतुक2011-05-11 Esakal लंडन- भारतीय वंशाच्या तीन डॉक्टर इंग्लंडमधल्या पहिल्या ५० सर्वोत्तम डॉक्टरांच्या यादीत असून त्यांच्यामुळे आरोग्यसुविधा अधिक सक्षम होण्यास मदत झाली आहे....
FAST TRACK (११ मे २०११)2011-05-11 Esakal शालेय जीवनातील पारितोषिकाने आत्मविश्वास उंचावला -सिद्धार्थ जाधव. माझा जन्म 23 ऑक्टोबर 1981 मध्ये झाला. माझे गाव केळवली तर माझे आजोळ रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील विलये. माझे बाबा नोकरी करत होते, त्यामुळे आम्ही सर्वजण 1988 मध्ये मुंबईमध्ये राहायला आलो. बालपणापासून मी खूप खोडकर होतो. मात्र, त्या वेळी जी मजा यायची ती काही औरच होती. माझं पहिली ते...
बंधुभावाचा 'विद्या विकास' (विनायक लिमये)2011-05-11 Esakal त्या संस्थेचं मुख्य काम शैक्षणिक तक्ते, नकाशे यांचं प्रकाशन. दिल्लीतील मातब्बर संस्थांशी स्पर्धा करत आपल्या उत्पादनाचा दर्जा उंचावत आपला नावलौकिक तिनं निर्माण केला. एक वेळ तर अशी आली की, दिल्लीतील संस्थांनी यांच्या उत्पादनाची नक्कल करून आपला माल खपवायचा प्रयत्न केला! दिल्लीलाही ज्यांच्या उत्पादनाची नक्कल करावीशी वाटली ती संस्था म्हणजे विदर्भातील...
निर्माता होणं हा कठीण जॉब... (संजय नार्वेकर)2011-05-11 Esakal 'आता गं बया' या चित्रपटाची थीम काय आहे ? ः ही गोष्ट माझा मित्र योगेशला सुचली. मग यावर चित्रपट करावा असं आम्ही ठरवलं. याची थीम अशी आहे, की यात पुरुषात स्त्रीचा प्रवेश होतो. म्हणजे मध्येच मी बोलतो मध्येच माझ्यातील स्त्री बोलते. तेव्हा समोरच्याला कळत नाही; नक्की कोण बोलतंय. त्यावरून बराच गोंधळ होतो. खरं तर असं सांगून याची कथा कोणाला कळणार नाही....
त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवंय!2011-05-11 Esakal पहाटेचे साडेपाच वाजलेत... आताच शूट पॅक करून हॉटेलच्या रूमवर आले आणि लक्षात आलं आर्टिकल पूर्ण करून द्यायचंय नऊच्या आत... खरं तर जाम झोप येतेय. कारण काल सकाळी सातची शिफ्ट होती. त्यामुळे तेव्हापासून कामाला अक्षरश: जुंपले होते. म्हणजेच काल सकाळी सात ते आज पहाटे पाच जवळपास 24 तास... एसी ऑन केलाय, टीव्ही चालू केलाय, पेन हातात घेऊन काय, कशाबद्दल लिहू असा...
पाककौशल्य...2011-05-11 Esakal आपलं पाककौशल्य पणाला लावून आपण एखादा पदार्थ करायला जातो आणि बिनसलं की सगळाच विचका होतो. वैताग वैताग होतो. अशा वेळी थोडा शांतपणे विचार करावा- काय करता येईल?...पुरणपोळीसाठी... पुरणपोळी करणं म्हणजे गृहिणीचं कसब असतं. कणीक आणि पुरण एकसारखंच मऊ असावं. कणीक मळून झाल्यावर एका पसरट पातेल्यात घेऊन ती बोटांनी दाबून घ्यावी व त्यावर भरपूर तेल ओतून झाकून...
वीरेंद्र सेहवाग आयपीएलमधून 'आउट' Maharashtra Times2011-05-09 मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली दुखापतग्रस्त खांद्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतल्याने वीरेंद्र सेहवाग आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. या शस्त्रक्रियेमुळे आगामी विंडिज दौ-यात, तसंच जुलैमध्ये सुरू होणा-या इंग्लंड दौ-यापर्यंत संघातील त्याच्या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सेहवागच्या अनुपस्थितीत आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू...
पहिली 'फ्लाईंग कार' गुजरात्याकडे Maharashtra Times2011-05-09 मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद अमेरिकेत तयार झालेली , रस्त्यावर धावणारी आणि क्षणार्धात अवकाशात झेपावणारी पहिली ‘ फ्लाईंग कार ’ चालवण्याचा मान एका गुजराती उद्योजकाला मिळणार आहे. अनिवासी गुजराती उद्योगपती सुभाष शिहोरा यांनी ‘ ट्रान्झिशन ’ ही फ्लाईंग कार सर्वप्रथम विकत घेण्याचा मान मिळवला आहे....
सॅटेलाईट फोन, हेलिकॉप्टरची मतदान केंद्रांवर नजर Esakal2011-05-08 कोलकता - सॅटेलाइॅट फोन, अद्ययावत संपर्क यंत्रणा आणि हेलिकॉप्टच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानावर करडी नजर ठेवली जाणार आहे. माओवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या पश्चिम मिदनापूरमधील जंगलमहाल, बंकुरा आणि पूर्णिया...
"बुलेट'ला मिळणार "बॅलेट'मधून प्रत्युत्तर Esakal2011-05-08 लालगड - माओवादी क्रांतीचे प्रतीक बनलेल्या लालगड, झाराग्राम आणि परिसरातील जनता या वेळी "बुलेट'ला (बंदुकीची गोळी) "बॅलेट'ने (मतदान) उत्तर देण्याच्या तयारीत आहे. त्यातच मतदारांना रोखणार नसल्याची भूमिका माओवाद्यांनी जाहीर केल्याने शेवटच्या टप्प्यातही भरघोस व शांततेत मतदान...
'दुधाचे दर आणखी वाढणार' Esakal2011-05-08 उरुळी कांचन - अडचणीतील दुग्धव्यवसायाला वाचविण्याबरोबरच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे मिळावेत, यासाठी येत्या कांही महिन्यात राज्य शासन...
'हरितगृहांसाठीचे अनुदान आता चार लाखांवर' Esakal2011-05-08 सातारा - हरितगृह उभारणीसाठीच्या अनुदान योजनेची मर्यादा 10 गुंठ्यांवरून 40 गुंठ्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. 10 गुंठ्यांसाठी आता अडीच लाखांऐवजी चार लाख 35 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. हरितगृहांसाठी राज्य शासनानेही अन्य राज्यांप्रमाणे काही सवलती जाहीर कराव्यात, त्यासाठी आपण राज्य शासनाशी बोलू, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे...