टीम इंडियाचे नवे गुरू डंकन फ्लेचर2011-04-27 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई ‘ गुरू गॅरी ’ यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड कपवर नाव कोरणा-या टीम इंडियाला घडवण्याची, त्यांना उपदेश करण्याची जबाबदारी आता झिम्बाब्वेचे माजी कर्णधार डंकन फ्लेचर...
रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती2011-04-27 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई मुंबई उपनरातील सर्व रिक्षांनी ताबडतोब इलेक्ट्रॉनिक मीटर लावावेत , असा फतवा राज्य सरकारच्या वाहतूक विभागाने काढला आहे. संबंधित विभागाचे मंत्री गुलाबराव देवकर यांनी रिक्षा युनियन्स नेत्यांची बैठक मंगळवारी बोलावली होती. सध्याच्या मेकॅनिकल...
जर्मन बेकरीचा तपास एनआयएकडेच द्यावा2011-04-27 Maharashtra Times पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे ( एनआयए ) दिल्याचा कुठलाही आदेश केंद सरकारने आलेला नाही , असे राज्याचे पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले . मात्र , त्याच वेळी हा तपास ' एनआयए ' कडे देणेच गरजेचे आहे ; हा तपास हस्तांतरित झाल्यास महाराष्ट्र पोलिसांचे अपयश मानू नये , असे मतही त्यांनी व्यक्त केले ....
टॉमी-मिनीसाठीही पाळणाघरे सज्ज!2011-04-27 Maharashtra Times उन्हाळ्याच्या सुट्टया सुरू झाल्या की घराघरात सहलींचे प्लॅनिंग रंगते ; पण ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असतात , त्यांना मात्र वेगळीच चिंता असते . आपण सहलीला गेल्यावर घरातील टॉमी , मनीचे काय होणार ? तिला कोण सांभाळणार ...?...
नंबर पोटेर्बिलिटीमुळे रिटेलर मालामाल2011-04-27 Maharashtra Times पुष्कर सामंत मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या जाचातून सामान्य ग्राहकाला बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागाने तीन महिन्यांपूवीर् मोबाइल नंबर पोटेर्बिलिटीची (एमएनपी) सुविधा सुरू केली. पण या सुविधेमुळे कंपन्यांपेक्षा रिटेलर्सनाच त्याचा मोठा फायदा झाला आहे. एरवी एक सिमकार्ड विकल्यास ५० रुपयांचे कमिशन विक्रेत्यांना मिळते. पण नंबर पोटेर्बिलिटीमुळे...
आंब्यांची आवक सुरू2011-04-26 Maharashtra Times पंकज मोहरीर , चंद्रपूर विदर्भात आंब्याची आवक वाढली असून , सध्या महाग असला तरी मे महिन्यापर्यंत आंब्याचे भाव उतरण्याची शक्यता आहे . गेले १५ दिवस विदर्भातील वातावरण अनिश्चिततेचे आहे . बहुतांश भागांत वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने आंबा चाखायला मिळेल की नाही , याबाबत शंका होती . यंदा आंब्याचे आगमन उशिरा झाले असले , तरी आता आवक वाढू लागली आहे ....
कलमाडींना ८ दिवस कोठडी2011-04-26 Maharashtra Times नवी दिल्ली हजारो कोटींच्या राष्ट्रकुल घोटाळ्यात सोमवारी अटक झालेले स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना मंगळवारी दिल्लीतील विशेष कोर्टाने आठ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले. कलमाडी यांच्यावर कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले असून ते आणि त्यांचे सहकारी तपसात सहकार्य करत नसल्याची तक्रार सीबीआयने विशेष कोर्टापुढे केली आहे....
असांजेंचे आरोप काँग्रेसने फेटाळले2011-04-26 Maharashtra Times नवी दिल्ली भारतीय व्यक्तींच्या स्विस बँकेत लपवलेल्या काळ्या पैशांविषयी विकीलिक्सचे प्रमुख ज्युलिअन असांजे यांनी केलेले आरोप काँग्रेसने फेटाळले आहेत. एखाद्या व्यक्तीने केलेल्या...
ढोणीची ती खेळी सर्वोत्तम - युवी2011-04-26 Maharashtra Times मुंबई : 'वर्ल्डकप फायनलमधील खेळी ढोणीच्या आतापर्यंतच्या करकिदीर्तील सवोर्त्तम खेळी होती. काय खेळलाय एमएस! त्या विजयी फटक्यानंतर त्याला घट्ट मिठी मारावी असे वाटले. मी तसे केलेही. प्रेक्षकांनाही याचा प्रत्यय आला असेल', असे भारावलेला युवराजसिंग सांगतो....
किरकोळ घसरण2011-04-26 Maharashtra Times म . टा . बाजार प्रतिनिधी सुरुवातीला झालेली नफारूपी विक्री आणि नंतर आलेली तेजी - मंदी यामुळे मंगळवारी सेन्सेक्स ३८ . ९६ अंशांनी घसरला ....
गिरण्यांवरील इमल्यांत कामगार बेदखल2011-04-28 Maharashtra Times * १० वर्षांत फक्त सहा कामगारांना नोक-या नरेश कदम ठ्ठ मुंबई मुंबईतील बंद गिरण्यांच्या जमिनींवर उभारण्यात येणाऱ्या नव्या उद्योगांत गिरणी कामगार किंवा त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे कायदेशीर बंधन असताना, गिरणी मालकांनी गिरणीच्या जागा विकून आणि विकसित करुन अब्जावधी रुपये कमावले; परंतु गेल्या दहा वर्षांत या जागांवर थाटलेल्या उद्योगांत अवघ्या सहा गिरणी...
उघडेना 'म्हाडा' वेबसाइटचे दार2011-04-28 Maharashtra Times * पहिल्या दिवशी ८९८ अर्जांचीच स्वीकृती म. टा. प्रतिनिधी ठ्ठ मुंबई एका मिनिटात २० हजार अर्ज स्वीकारण्याची क्षमता असल्याचा दावा 'म्हाडा'तफेर् करण्यात आला असला तरी वेबसाइटच्या गोंधळामुळे अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी, बुधवारी अवघे ८९८ अर्जच स्वीकारले गेले. याच वेगाने अर्ज स्वीकृतीचे काम सुरू राहिल्यास घरांसाठी इच्छुक असलेल्या अनेकांना लॉटरीपासून वंचित...
उकाडा वाढला... तापमान ३३ अंश2011-04-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी ठ्ठ मुंबई गेल्या महिन्यात मुंबईतील तापमानाने विक्रम केला असला तरी या एप्रिल महिन्यात शहरातील तापमान मात्र उन्हाळ्याच्या दिवसांच्या तुलनेत काहीसे कमीच राहिल्याचे दिसते आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ येथील बुधवारचे सरासरी कमाल तापमान ३३ अंशांच्या दरम्यान होते. मात्र हवेतील बाष्पाचे प्रमाण...
विलासराव, सुशीलकुमारांचीही चौकशी2011-04-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी ' कायद्यापुढे सर्व समान आहेत', असे बजावत कुलाब्यातील आदर्श सोसायटीच्या घोटाळ्याप्रकरणी केंदीय मंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी करावी, असे आदेश बुधवारी मुंबई हायकोर्टाने सीबीआयला दिले. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता व कुणी कोणत्याही पदावर असला तरी त्याचा घोटाळ्यामध्ये नेमका काय सहभाग आहे, त्याचा तपास...
ठाकरेंकडून आमदारांची खरडपट्टी2011-04-28 Maharashtra Times * सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्या, अन्यथा गय नाही म. टा. खास प्रतिनिधी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध असो वा राज्य सरकारचे जगजाहीर होणारे विविध घोटाळे असोत, शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन याला प्रखर विरोध करायला हवा. आक्रमक भूमिका न घेणा-या आमदारांची आपण गय करणार नाही, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमदारांची बुधवारी...
जपानी बँकेची मेट्रो-एमटीएचएलला मदत2011-04-28 Maharashtra Times म. टा. खास प्रतिनिधी जपानमधील प्रमुख वित्तसंस्था 'जायका' यांनी मेट्रोच्या कुलाबा ते वांदे या तिसऱ्या मार्गासह शिवडी ते न्हावाशेवा या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठीही (एमटीएचएल) आथिर्क सहकार्याचा हात पुढे...
पोलीस बनतात रोड कॉण्ट्रॅक्टर...2011-04-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी सेशन्स कोर्टात ८ एप्रिलला गँगस्टर जेडी याला पळवण्याचा कट आखणाऱ्या तीन गुंडांना अटक करण्यात आली होती. त्यांचे साथीदार असलेले आणखी दोन गुंड क्राइम ब्रँचच्या जाळ्यात आले. या मोहिमेसाठी दिवा येथे तीन दिवस फिल्डिंग लावण्यात आली होती. आरोपींना संशय येऊ नये म्हणून पोलिसांच्या टीमने तीन दिवस उन्हातान्हात चक्क रोड कॉण्ट्रॅक्टरची भूमिका...
'बुढ्ढा'चा माफीनामा2011-04-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सिने शाखेने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एबी कॉर्पच्या बुढ्ढा या सिनेमाचे चित्रिकरण मंगळवारी थांबवले. वैध कागदपत्रे नसताना सिनेमात काम करणाऱ्या परदेशी कलाकारांवर...
गप्पागोष्टी, संगीत आणि प्रकाशन2011-04-28 Maharashtra Times म.टा.प्रतिनिधी एखाद्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ हा सर्वसाधारणत: अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, लेखक, प्रकाशक यांची ओळख, मग त्यांची भाषणे अशा क्रमाने पुढे जात असतो. पण पुस्तकातील वेचक उताऱ्यांचे वाचन, प्रेक्षकांशी गप्पा गोष्टी आणि सोबतीला संगीत अशा वातावरणात मंगळवारी 'आर.डी.बर्मन - दी मॅन, दी म्युझिक' या पुस्तकाचे प्रकाशन झाले तेव्हा पंचमदांच्या सुरावटीवर...
क्लीन-अप मार्शलचे वाभाडे2011-04-28 Maharashtra Times म. टा. खास प्रतिनिधी मुंबईत क्लीन अप मार्शल पुन्हा आणण्यास सर्व पक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. मुंबईतील क्लीन अप मार्शल म्हणजे गणवेशातील चोरटे आणि तोडपाणी करणारे टगे आहेत, अशा शब्दात क्लीन अप मार्शलच्या कामगिरीचे नगरसेवकांनी वाभाडे काढले. क्लीन अप मार्शल नेमायचे असतील तर महिला बचत गट आणि स्थानिक तरुणांना काम देण्याची सूचना...
कल्याणच्या स्कायवॉकची कूर्मगती2011-04-28 Maharashtra Times * पावसाळ्याच्या तोंडावर वाहतूककोंडीची भीती म. टा. प्रतिनिधी कल्याण स्टेशन परिसर वाहतूककोंडीमुक्त व्हावा यासाठी एमएमआरडीएने ८२ कोटी रुपयांचे अनुदान देऊनही केडीएमसीला पश्चिमेकडील स्कायवॉकचे काम गेल्या दीड वर्षांत पूर्ण करता आलेले नाही. त्यातच पावसाळा तोंडावर येऊनही स्कायवॉकचे काम कूर्मगतीनेच सुरू असल्याने येथील वाहतूक कोंडीत भर पडण्याची भीती आहे....
फूट ओव्हर ब्रिजला मुहूर्त सापडेना2011-04-28 Maharashtra Times * डिसेंबरची 'डेडलाइन' गाठणार कशी? म. टा. प्रतिनिधी डिसेंबरअखेरपर्यंत ठाणे स्टेशनात रुंद फुट ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन मध्य रेल्वेने दिले असले तरी प्रत्यक्षात एप्रिल महिना संपत येऊनही या पुलाच्या कामाला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे विक्रोळीप्रमाणे ठाण्यात एखादी दुर्घटना घडून प्रवाशांचा बळी गेल्यानंतरच रेल्वे या पुलाचे काम सुरू...
आता मोर्चा जकातबुडव्या बिल्डरांकडे2011-04-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी जकातबुडवे सोनार आणि दारूविक्रेत्यांना वठणीवर आणण्याची कारवाई पालिकेकडून सुरू असतानाच आता पुढील टप्प्यात शहरातील बिल्डरांभोवतीचा फास आवळण्याची तयारी पालिकेच्या जकात विभागाने सुरू केली आहे. बिल्डरांनी आपल्या बांधकामाची आणि त्यासाठी वापरलेल्या साहित्याची सविस्तर माहिती पालिकेला सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्या माहितीची...
कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाप्रवास महागला2011-04-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी पेट्रोल दरवाढीचे कारण देत रिक्षा संघटनांनी शेअर भाड्यात वाढ करण्याची रेटलेली मागणी ठाणे वाहतूक पोलिसांनी मान्य केल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील शेअर रिक्षांचा प्रवास एक रुपयाने महागला आहे. दोन महिन्यांपूवीर्च मुंबई महानगर प्रदेश...
डोंबिवलीत इंजिनीअरला मारहाण2011-04-28 Maharashtra Times म. टा. वृत्तसेवा बी. एस. यू. पी प्रकल्पासाठी गाळे तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरला संतप्त जमावातील अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला...
कल्याणमध्ये पोलिसाला मारहाण2011-04-28 Maharashtra Times म. टा. वृत्तसेवा नाकाबंदीदरम्यान रोखल्याने संतापलेल्या मोटारसायकल-स्वाराने पोलिसाला मारहाण केल्याची घटना कल्याण येथे घडली. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी अशोक खेमजी याला अटक केली असून त्याचा सहकारी...
तीन हात नाक्यावरील 'बदल' सुरू2011-04-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी तीन हात नाका, हरिनिवास सर्कल आणि मल्हार सिनेमा चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाकांक्षी बदल बुधवारपासून सुरू झाला. पहिलाच दिवस असल्याने वाहनचालक गोंधळले होते. काही ठिकाणी त्यातून खटकेही उडाले. मात्र पोलिसांनी मोठ्या कौशल्याने ही परिस्थिती हाताळली असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास या भागातील वाहतूक व्यवस्थेला चांगली शिस्त लागेल,...
केडीएमसी कर्मचा-यांना सहावा वेतन आयोग2011-04-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी कामगार संघटनांनी गेली दीड वषेर् सातत्याने मागणी केल्यानंतर अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू झाला आहे. प्रभारी आयुक्त संजय घरत यांनी बुधवारी हा निर्णय घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले असले तरी पालिकेच्या तिजोरीवर वर्षाला तब्बल १८...
बोगस क्रेडिट कार्डधारकाला अटक2011-04-28 Maharashtra Times म. टा. वृत्तसेवा बोसग क्रेडिट कार्डाच्या आधारे मोबाइल घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महेंद सोनी (२०) या तरुणाला कापुरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे आयसीआयसीआय, एचएसबीसी, एसबीआय अशा नामांकित बँकाचे बनावट क्रेडिट कार्ड सापडले असून ते कार्ड भाईंदर...
मेंटल हॉस्पिटल रोडला नरोत्तमदासांचे नाव2011-04-28 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलसाठी ११० वर्षांपूवीर् आपली ७६ एकर जागा विनामूल्य देणाऱ्या आणि येथील इमारतींसाठी त्या काळी तब्बल ३० लाख रुपयांचे भरघोस अर्थसहाय्य करणाऱ्या नरोत्तमदास माधवदास यांचे नाव मेंटल हॉस्पिटलच्या रोडला देण्यात आले...
लंका बोर्डावर मलिंगचा 'यॉर्कर' Maharashtra Times2011-04-26 कोलम्बो : '२००८मध्ये सत्तेवर असलेल्या श्रीलंकन मंडळाने माझ्या गुडघ्याच्या दुखापतीकडे दुर्लक्ष केले आणि माझी कसोटी कारकीर्द वेळेआधीच संपुष्टात आली', असा आरोप श्रीलंकेचा तेज गोलंदाज लसिथ मलिंगने केला. या गोलंदाजाने समितीच्या...
पाकचा सलग दुसरा विजय Maharashtra Times2011-04-26 सेंट ल्युशिया पाकिस्तानने विंडीजवर सात विकेटस आणि दोन षटके राखून विजय मिळवून पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत लागोपाठ दुसरा विजय संपादला. पाकचा सलामीवीर अहमद...
शॉर्ट अँड स्वीट Maharashtra Times2011-04-26 - मंदिरा बेदी आयपीएलमधील दहा कर्णधारांसाठी मी टोपण नावं तयार केली आहेत . ही शॉर्ट अँड स्वीट नावे तुम्हाला सांगतेय ऐका ... महेंद्रसिंग ढोणी : कॅप्टन फॅनटॅस्टिक , एमएसडी आणि माही ... किती नावं आहेत या महाशयांची ! यंदाच्या आयपीएलमध्ये मस्त क्लिन दाढी , केसांचा चकोट केलेला ढोणी खरंच देखणा वाटतोय . त्याला ' बाल्ड अँड ब्युटिफूल ' म्हणूया ... दडपणाचा क्षण...
गेलच्या उलट्या बोंबा Maharashtra Times2011-04-26 किंगस्टन : मला काही न सांगताच संघातून वगळण्यात आले हा क्रिस गेलचा कांगावा वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने उघड केला आहे. आम्ही गेलला वगळले नाही तर त्याने स्वत:हूनच आपण निवडीसाठी उपलब्ध नाही असे सांगून आयपीएलची वाट पकडली असे विंडीज क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष हिलरी म्हणाले, 'आम्ही गेलशी संपर्क साधण्याचा हरतऱ्हेने...
प्रवासाचे थोडे सुख! Maharashtra Times2011-04-26 लक्षावधी मुंबईकरांचा रोजचा लोकलप्रवास सुखाचा व्हावा, यासाठी रेल्वेचे प्रयत्न चालू असतात. मात्र, या सेवेवरचा लोकसंख्येचा ताणच इतका आहे की, या सुधारणा स्टेशनवरच्या रेट्यात नवखे प्रवासी वाहून जावेत, तशा वाहून जातात. त्यांचा चांगला परिणाम दिसे दिसेतो गदीर्चा महापूर आणखी वाढतो. आता मुंबई रेल्वे विकास महामंडळ लोकल डब्यांच्या बांधणीत नवे तंत्रज्ञान...
हवामान बदलाचा रब्बीवर परिणाम Esakal2011-04-26 सासवड - यंदा तीव्र थंडी अधिक काळ राहिल्याने पुरंदर तालुक्यात रब्बी पिकांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर कमालीचा परिणाम झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच पाण्याची उपलब्धता असूनही शेतीमालाचे जादा उत्पादन हाती लागण्याऐवजी, या रब्बी हंगामातील विविध पिकांच्या उत्पन्नात कमालीची घट आल्याचे काढणीनंतर स्पष्ट झाले...
अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांना पिंपरी महापालिकेची नोटीस Esakal2011-04-26 भीमराव पवार - सकाळ वृत्तसेवा पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील सुमारे एक लाख 60 हजार अनधिकृत बांधकामांना आणि विविध प्रयोजनासाठी आरक्षित जागांवर अतिक्रमण केलेल्या सुमारे 26 हजार जणांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. एक महिन्यात ही अतिक्रमणे न हटविल्यास ते काढून टाकण्याचा; तसेच कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचा...
रिक्षांना आता इलेक्ट्रॉनिक मीटरचा चाप! Esakal2011-04-26 मुंबई - मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येणार आहेत. परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आज वांद्रे येथे परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या विशेष कार्यशाळेत हा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर लवकरच त्याची अंमलबजावणी...
अलिबागमध्ये उद्यानांची कमतरता Esakal2011-04-26 अलिबाग - सुट्ट्यांमध्ये मुलांना विरंगुळा म्हणून उद्याने हवी असतात. उद्यानांमधील विविध प्रकारचे खेळ आणि करमणुकीची साधने म्हणजे मुलांना पर्वणी; पण अलिबागमध्ये मात्र मुलांना उद्यानेच नाहीत. आता सुट्ट्या सुरू झाल्या आहेत; पण मुलांसाठी अलिबाग शहरात उद्याने कमी पडत आहेत. शहरातील लहान मुलांना खेळण्यासाठी स्वर्गीय भाऊ जगे उद्यान हे एकमेव उद्यान असून...
भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी मनसे मैदानात Esakal2011-04-26 कोल्हापूर - शाहूपुरी पाच बंगला परिसरातील भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. भाजी विक्रेत्यांचे तातडीने पुनर्वसन करावे अन्यथा आम्ही त्यांचे पुनर्वसन...