तर परिस्थिती चिघळली असती!: राज2011-01-09 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद पोलिसांनी मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना बेदम मारहाण केल्यानंतर लगेच औरंगाबादमध्ये आलो नाही. अन्यथा...
जयसूर्यालाला नाही कोणी वाली!2011-01-09 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । बंगळुरू ब्रायन लारा, सौरव गांगुली, क्रिस गेल पाठोपाठ आता जयसूर्याला देखिल आयपीएलच्या चौथ्या हंगामासाठी बंगळुरूत सुरू असलेल्या लिलावात कोणीही खरेदी केले नाही. त्यामुळे बाजारात चलती असलेल्या आणि टी-ट्वेंटीच्या वेगवान खेळाशी जुळवून घेऊ शकणा-या खेळाडूंना लिलावात चांगली किंमत मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज (रविवारी) लिलावाच्या...
सचिनची सुखोई भरारी वर्ल्डकपनंतर2011-01-09 Maharashtra Times * हवाईदलप्रमुखांनी वर्तविली शक्यता म. टा. प्रतिनिधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची सुखोई झेप पुण्यातूनच होणार, यावर शिक्कामोर्तब झाले असतानाच हा बहुचर्चित इव्हेंट येत्या क्रिकेट वर्ल्ड कपनंतर होण्याची शक्यता हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांनी शनिवारी व्यक्त केली. लोहगाव विमानतळावरील...
आयपीएल बाजारात गौतम, युसुफ हिट2011-01-08 Maharashtra Times बेंगळुरू स्टार खेळाडू लिलावाच्या रिंगणात असल्याने शिगेला पोहोचलेली उत्सुकता... कोटी कोटी रुपयांच्या बोली आणि आश्चर्याचे धक्के... अशा नाट्यमय वातावरणात शनिवारी आयपीएलच्या चौथ्या मोसमासाठी खेळाडूंच्या लिलावाचा पहिला टप्पा पार पडला. गौतम गंभीर, युसुफ पठाण यांच्यासारखे तरणेबांड खेळाडू लिलावाच्या 'पिक्चर'मध्ये 'हिट' ठरले. मात्र, सध्याच्या पिढीचा 'हॉट...
श्रीलंका वर्ल्डकप टीममध्ये हेरथ2011-01-08 Maharashtra Times कोलंबो आगामी दहाव्या र्वल्डकप क्रिकेट स्पधेर्साठी यजमान श्ाीलंकेने १५ जणांचा चमू जाहीर केला असून या संघात १९९६ च्या र्वल्डक प विजेत्या संघातील ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनचा समावेश करण्यात आला आहे पण आश्चर्यकारक निवड...
चुका झाल्यास सुधारू - लवासा2011-01-07 Maharashtra Times * लवासाचे चेअरमन अजित गुलाबचंद यांची भूमिका म. टा. प्रतिनिधी ठ्ठ पुणे लवासा प्रकल्प उभारताना आम्ही पर्यावरणविषयक सर्व नियमांचे पालन केले, तरीही काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्यात येतील. पण सरकारने आम्हाला व्यवसाय करणे अशक्य करू नये,' अशी भूमिका 'लवासा'चे चेअरमन अजित गुलाबचंद यांनी शुक्रवारी मांडली. लवासा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या...
शिरुरमध्ये लेकी नकोशा!2011-01-07 Maharashtra Times * सोनोग्राफी मशीनचा गैरवापर करण्यात आघाडी म. टा. प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शून्य ते सहा वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वांत कमी असल्याचे आढळले आहे. सोनोग्राफी मशीनचा गर्भलिंगनिदानासाठी गैरवापर केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सोनोग्राफीचे एकही मशीन नसलेल्या वेल्हे तालुक्यात मुलींची संख्या सर्वाधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे....
पाळीव प्राणी नोंदणीला थंडा प्रतिसाद2011-01-07 Maharashtra Times म. टा. प्रतिनिधी माझा टॉमी, लाकडा सनी, क्यूट जॅकी अशी अनेक विशेषणे देत हौशी प्राणीप्रेमी आपल्या प्राण्यांबद्दल भरपूर गप्पा मारतात. पण आपल्या घरातील कुत्र्यांची नोंद करा, असे आवाहन महापालिकेने केल्यावर मात्र नोंद करत नाहीत. एकीकडे पाळीव प्राण्यांची संख्या वाढत असताना शहरात केवळ ८५६ पाळीव प्राणी मालकांनी आपल्या प्राण्यांची...
मुळा-मुठेची पूररेषा पालिकेने दडविली2011-01-07 Maharashtra Times सुजित तांबडे, पुणे राजकीय आशीर्वादाने झालेली बेकायदा बांधकामे उघड होऊ नयेत महणून पालिकेत कशा प्रकारे गैरव्यवहार केला जातो, याचे चित्र पुन्हा एकदा ढळढळीतपणे पुढे आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडची जीवनवाहीनी म्मणून ओळखल्या जाणाऱ्या मुठा आणि मुळा या नद्यांच्या पुररेषेचे नकाशे प्रथमच तयार करून राज्यसरकारने ते महापालिकेकडे पाठविले. परंतू, नदीपात्रात...
बिग बॉसची प्रतिष्ठा पणाला2011-01-09 Maharashtra Times मिताली मापुस्कर सलमानच्या काळात 'बिग बॉस'ला चांगला टीआरपी मिळाला. त्याचा फायदा त्यालाही झाला. म्हणूनच पुढच्या सीझनचं अँकरिंग करण्याची इच्छा सल्लूने व्यक्त केलीय खरी. पण चॅनलने मात्र अजून त्याला होकार दिलेला नाही. बिग बॉसच्या घरात झालेल्या अंतिम सोहळ्याचं अँकरिंगही सलमानने केलं. त्याचं फॅन फॉलोइंग उपस्थित प्रेक्षकांच्या आरोळ्या, शिट्ट्या-टाळ्यांवरून...
असं का?2011-01-09 Maharashtra Times राधिका आणि रोहन यांचं सूत कॉलेजपासून जुळलेलं. त्यांचा ग्रुपही एकच. पुढे करिअरच्या वाटा बदलल्या. त्यामुळे मित्रमैत्रिणी, ग्रुप बदलला. आता रोहनच्या मनातील असुरक्षितता वाढू लागली. तो राधिकाबाबत ओव्हरपझेसिव्ह झाला. ती कुठे जाते, कोणाबरोबर असते, तिचा मित्रांबरोबरचा वावर त्याला रुचेनासा झाला. आधी आवडणारा त्याचा ओव्हर प्रोटेक्टिव्ह स्वभाव आता तिच्यासाठी...
सोचते रह जाओगे2011-01-09 Maharashtra Times मुंबई टाइम्स टीम आपल्या डोक्यावर 'ती' इलेक्ट्रिक कॅप घालायची आणि फक्त 'अमूक कर, तमूक कर' असे विचार मनात आणायचे. की समोरचा रोबो तत्काळ त्या गोष्टी करणार! 'आयआयटी'च्या 'टेकफेस्ट'मध्ये या नव्या सॉफ्टवेअरची चर्चा जोरावर आहे. अमुक असाइनमेण्ट करायची आहे, असा फक्त विचार मनात आला की रोबो ती पूर्ण करणार. डोक्यात फक्त तो विचार आणायचा, की ते प्रत्यक्षात...
मोठ्या मुलांचा प्रश्न2011-01-09 Maharashtra Times > माझा मुलगा बारावी सायन्सला आहे. त्याचं अभ्यासात लक्ष नाही. तो सतत मोबाइल वापरत असतो. काहीतरी डाऊनलोड करत असतो. त्याचा दिनक्रम बदलला आहे. त्याचा मोबाइल काढून घेतला, तर तो चिडतो. त्याला कसं समजावू? हा प्रश्न नुसता समजावण्याचा नाही. आधी समजण्याचा आहे. तरुण मुलांना मोबाइलचं आकर्षण वाटतं, याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. कारण, आपण त्या जमान्यात वाढलो...
४३ डेज टू गो...2011-01-09 Maharashtra Times बारावीची परीक्षा आता अवघ्या दीड महिन्यावर आली आहे. या दिवसांत वेळेचं योग्य नियोजन करून प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचाय. त्याचबरोबर बारावीचा अभ्यास करता असताना सीइटीसारख्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासही एका बाजूला सुरूच ठेवायला हवा. सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हादिर्क शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं वर्ष...
साइट ए सुपरवायझर2011-01-09 Maharashtra Times बांधकाम क्षेत्रात सुपरवायझर या व्यक्तीचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. केवळ बिल्डिंग्जच्या उभारणीतच नव्हे तर शहरात उभ्या राहणाऱ्या चकचकीत रस्त्यांपासून ते फ्लायओव्हर्स, टाऊनशिप, ब्रिजेसपर्यंत सगळ्याच ठिकाणच्या साइट्सवर सुपरवायझरशिवाय पान हलत नाही... सध्याच्या काळात बांधकाम क्षेत्र झपाट्याने विस्तारत असल्याने त्यासाठी कुशल मनुष्यबळाची मागणी मोठ्या...
राणी म्हणते...थांबणे नाही!2011-01-09 Maharashtra Times वैष्णवी कानविंदे -पिंगे तब्बल दोन वर्षांनी राणी पुन्हा चंदेरी पडद्यावर दिसली. या मोठ्या गॅपने तिला खूप काही शिकवलं. म्हणूनच 'अशी' दीर्घ सुट्टी परत घ्यायची नाही असं तिने ठरवलंय. ************** दोन वर्षांपूर्वी आलेला 'दिल बोले हडिप्पा' हा राणी मुखजीर्चा शेवटचा सिनेमा. त्यानंतर राणी चचेर्तही नव्हती. इण्डस्ट्रीतलं तिचं राज्य संपलं की काय, असं वाटत...
डॅडी cool2011-01-09 Maharashtra Times काही वर्षांपासून बॉलिवुडमधलं परफेक्ट कपल कोण, असा प्रश्न आला की अजय-काजोलचं नाव पहिल्यांदा समोर यायचं. पण त्यात अद्यापी लग्न न झालेल्या दाम्पत्याचं नाव...
पुणे विद्यापीठ ठरले सलग दुसऱ्यांदा अव्वल2011-01-09 Esakal पुणे - राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेतर्फे (नॅक) पुणे विद्यापीठाला "अ' दर्जा बहाल करण्यात आला आहे. विद्यापीठांची मूल्यांकन पद्धती अस्तित्वात आल्यापासून पुणे...
महाडिकांच्या कागदपत्रांची महसूल विभागाकडून तपासणी2011-01-09 Esakal पिंपरी - एक कोटीची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (सीबीआय एसीबी) शुक्रवारी (ता. 7) रात्री अटक केलेल्या केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क (गुप्तचर) विभागाच्या अधीक्षकांकडून जप्त केलेली 80 जमिनींची कागदपत्रे बारकाईने तपासण्यासाठी...
मनोरुग्णालयात दरवर्षी साठ-सत्तर रुग्णांचा मृत्यू2011-01-09 Esakal येरवडा - मनोरुग्णालयात दरवर्षी साठ ते सत्तर रुग्णांचा मृत्यू होत असून, यातील अनेक रुग्ण अकस्मात व औषधोपचाराच्या अभावी दगावत असल्याची धक्कादायक माहिती खुद्द अधीक्षक डॉ. मनोहर यादव यांनी दिली. नुकताच रुग्णालयातील दोन युवकांचा मृत्यू झाला....
'स्वस्त घरकुल'चा दुसरा टप्पा अधांतरी2011-01-09 Esakal भीमराव पवार - सकाळ वृत्तसेवा पिंपरी - केंद्र सरकारच्या "जेएनएनयूआरएम' योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या "स्वस्त घरकुल' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या विलंबामुळे मेटाकुटीला आलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने या प्रकल्पाचा दुसरा टप्पा न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील सदनिकांसाठी लाभार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद...
'सीईटी'ची प्रश्नपत्रिका परत मिळणार का?2011-01-09 Esakal ज्ञानेश्वर रायते - सकाळ वृत्तसेवा बारामती - राज्य किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकाही अलीकडे विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असताना सीईटीच्या बाबतीत उलटी स्थिती आहे. बारावीच्या विद्यार्थी व पालकांमधील तक्रारीनुसार या परीक्षेतील प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परत मिळत नाहीत. इतर राज्यांत मात्र विद्यार्थ्यांना त्या...
वाहतुकीचे चित्र रेखाटण्यात रमले चिमुकले हात2011-01-09 Esakal पुणे - वाहतुकीचा नियम मोडल्याने झालेला अपघात, प्रदूषण करणारी वाहने आणि आदर्श वाहतुकीचे कल्पनाचित्र कागदावर रेखाटण्यात रविवारी भल्या सकाळी चिमुकले रमले होते. निमित्त होत रस्तासुरक्षा...
कांदा येतोय आवाक्यात2011-01-09 Esakal पुणे - पालेभाज्या व फळभाज्यांचे वाढत असलेले दर सध्या खाली येत आहेत. मात्र, मागील आठवड्याच्या तुलनेने या आठवड्यात अतिथंडीमुळे काकडी, टोमॅटो, मटार यासह काही भाज्यांच्या दरात दहा टक्के वाढ झाली आहे. रविवारी मार्केट यार्डात...
रंजन तावरे यांचे पुतणे जयदीप 'राष्ट्रवादी'त2011-01-09 Esakal माळेगाव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे रंजन तावरे यांचे पुतणे जयदीप विलास तावरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पुतण्याच्या या भूमिकेमुळे तावरे यांना घरचाच आहेर मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. विशेषतः माळेगाव साखर कारखान्याच्या...
'त्याच्या' शिक्षणाला मिळणार गती!2011-01-09 Esakal रोहित आठवले - सकाळ वृत्तसेवा पिंपरी - भारतीय आयुर्विमा महामंडळातील विमा प्रतिनिधीने व महामंडळाच्या पिंपरी शाखेतील एका कर्मचाऱ्याने काळेवाडी येथील महापालिकेच्या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या अपंग विद्यार्थ्याला व्हीलचेअर आणि शालोपयोगी वस्तू देऊन मुलाच्या थांबलेल्या शिक्षणाला गती दिली. काळेवाडी येथील कै. बंडू नामदेव नढे या पालिकेच्या शाळेत दुपारी...
'सीसीटीव्ही'बाबत बॅंका निष्काळजी2011-01-09 Esakal वडगाव शेरी - कोटीच्या घरात उलाढाल करणाऱ्या नगर रस्त्यावरील बहुतांश बॅंका ग्राहकांच्या आणि बॅंकेच्या सुरक्षेबाबत निष्काळजी आहेत. बॅंकेतून किंवा बॅंकेसमोरून ग्राहकांची रोकड लंपास केल्याच्या घटना वारंवार घडत असतानाही बहुतांश बॅंकांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत. बॅंका या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने येरवडा पोलिसही हतबल झाले आहेत....
गायरानाचा प्रश्न मार्गी लावणार2011-01-09 Esakal हिंजवडी - ""हिंजवडीतील तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गायरानाच्या प्रश्नाबाबत लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावू, गरज पडल्यास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल,'' असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हिंजवडी ग्रामस्थांना दिले. भूगावमधील कुस्तीच्या आखाड्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर...
चालकांसोबत वाहनांचेही 'आरोग्य' महत्त्वाचे Esakal2011-01-07 पुणे - रस्ते अपघात टाळण्यासाठी चालकांच्या आरोग्याबरोबरच वाहनांचेही "आरोग्य' महत्त्वाचे असते. त्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती केल्यास अपघातांचे प्रमाण कमी करता येऊ शकते, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी "सकाळ' शी बोलताना दिली. सध्या रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरू आहे....
पर्यावरण अहवालाला दुरुस्तीसह मान्यता Esakal2011-01-07 पुणे - बोगस, पूर्वीचीच माहिती असलेला, केवळ आकड्यांची मोडतोड केलेला, अशा शब्दांत अहवालावर टीका करीत पर्यावरण अहवालास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मान्यता देण्यात आली. एकीकडे टीका करीत असतानाच दुसरीकडे सदस्यांनी केलेल्या सूचना आणि सुचविलेले उपाय यांचा समावेश अहवालामध्ये करावा, अशी उपसूचना मांडून त्यास मान्यता देण्यात आली. शहरातील...
सोने-चांदीवर जकात कमी करू नये Esakal2011-01-07 पिंपरी - जकात हा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महत्त्वाचा आर्थिक स्रोत असून त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून शहरातील विकासकामे मार्गी लागतात. त्यामुळे, सोने-चांदीवरील जकातीमध्ये कपात करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरी हक्क सुरक्षा समिती आणि पतित पावन संघटनेने...
सेन्सेक्स ४९३ने कोसळला! Maharashtra Times2011-01-07 व्याजदर वाढीची भीती म. टा. बाजार प्रतिनिधी शेअर बाजारात शुक्रवारी प्रचंड विक्रीचा मारा झाला. चलनवाढीच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी तसेच रिझर्व्ह बँकेनेही चिंता व्यक्त केली असून ही दरवाढ रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची शक्यता आहे. त्यात बँकांच्या व्याजदरवाढीची प्रामुख्याने समावेश राहील व त्याचा फटका कंपन्यांच्या नफ्यावर होईल, अशी...
पीएमपी ताफ्यातील वीस टक्के बस बंद Esakal2011-01-06 पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील सुमारे वीस टक्के बस या रस्त्यावर धावतच नाहीत, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरमहा सुमारे तीनशे बस या विविध कारणांमुळे मार्गावर येतच नसल्याने पीएमपीचे आर्थिक नुकसान आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. पीएमपीच्या सांख्यिकी अहवालानुसार एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत दरमहा...
मनसोक्त खा आणि वाइन चाखा Esakal2011-01-06 पुणे - आपल्याकडे वाइन पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी वाइन फेस्टिवल, वाइन टेस्टिंग मेळावे आयोजित करण्यात येतात. पण पुण्यातील हॉटेल मॅरियटमध्ये इटालियन फूडसोबत ऑस्ट्रेलियन वाइनचा आनंद लुटण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. द्राक्ष...
माध्यान्ह भोजनात अंडी देण्याची शिफारस Esakal2011-01-06 पुणे - राज्यातील कोंबडी पालन व्यवसायास चालना देण्यासाठी सरकार आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने एक योजना आखण्यात आली आहे. यासाठी अनुदान आणि इतर सवलती देण्याबरोबरच शाळांमधील दुपारच्या भोजनात विद्यार्थ्यांना अंडी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. एकदा वादग्रस्त ठरलेली ही योजना पशुसंवर्धन विभागाने पुन्हा एकदा पुढे आणली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव...
कॉलिंगवूडचा कसोटी क्रिकेटला अलविदा Maharashtra Times2011-01-06 मटा ऑनलाइन वृत्त । सिडनी इंग्लंडच्या मधल्या फळीतील एक खंदा शिलेदार म्हणून ओळखल्या जाणा-या पॉल कॉलिंगवूडनं कसोटी क्रिकेटला अलविदा करायचं ठरवलंय. सध्या सुरू असलेल्या सिडनी अॅशेस टेस्टनंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं संघ व्यवस्थापनानं गुरुवारी जाहीर केलं. २००३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं कसोटी पदार्पण करणारा...
सचिन म्हणतो...ये दिल मांगे 'कोक'! Maharashtra Times2011-01-05 मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली मैदानावर एकामागोमाग शतकांचा सिलसिला सुरु ठेवणा-या आपल्या सचिनचा जाहिरात क्षेत्रातला दबादबाही तेवढाच मोठा आहे. आतापर्यंत पेप्सीच्या जाहिरातीत चमकणा-या सचिनने आता कोका-कोलासोबत करार केल्याचे वृत्त आहे. कोकने पेप्सीशी पुकारलेल्या या शीतयुद्धासाठी सचिनला तब्बल २० कोटी मोजल्याचे कळते आहे. दोन वर्षापूर्वी यंगिस्तान ही थीम...
सेन्सेक्समध्ये १९८ अंशांनी घट Maharashtra Times2011-01-05 बँक शेअर आणखी रोडावले! म. टा. बाजार प्रतिनिधी शेअर बाजारात बुधवारी, सलग दुसऱ्या दिवशीही विक्रीचा मारा झाला. बँक शेअरना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले. ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्यात आल्यामुळे त्याचा फटका बँकांच्या नफ्यावर होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरचा बोजा कमी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी सेन्सेक्स...