सोधीचा 'गोल्ड मेडल'वर नेम2010-11-21 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । ग्वाँझू चीनमधील १६ व्या एशियाड स्पर्धेत नेमबाज रंजन सोधीने आज पुरूषांच्या डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत गोल्ड मेडलवर अचूक नेम साधला. त्यामुळे यंदाच्या एशियाडमध्ये भारताच्या खात्यावर...
वाढत्या महागाईने गोरगरीब पडलेय आर्थिक विवंचनेत2010-11-20 Esakal कामठी - जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित झाले असून, त्यामुळे मिळकत कमी असणाऱ्यांचे जगणे मुश्कील होत आहे. सरकारी नोकरदारांना सहावा वेतन आयोग...
समजूतदार व्हा... समतोल राखा!2010-11-20 Esakal खरे तर सुखी संसाराचा एकच एक असा मंत्र नसतो! तो ज्याचा त्यानेच शोधून काढावा लागतो. प्रत्येक जोडप्यागणिक तो वेगवेगळा(च) असेल आणि स्वभावानुसार, परिस्थितीनुसार, अनुभवांनुसार तो ठरेल. असे असले तरी संसार सुखी करण्यासाठी काही समान सूत्रही नक्कीच असू शकते, असे तज्ज्ञांना वाटते. "समजूतदारपणा' आणि "समतोल राखण्याची वृत्ती' हे दोन गुण असतील तर संसार सुखी होऊ...
गृहोपयोगी खरेदीसाठी गृहिणींची गर्दी2010-11-20 Esakal पुणे - देशभरातील तीनशेहून अधिक नामांकित उत्पादकांचा सहभाग असणाऱ्या "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल'मध्ये दर्जेदार वस्तूंची खरेदी करण्यासाठी शनिवारी गृहिणींची गर्दी झाली होती. "वॉटर प्युरिफायर', मिक्सर, गॅस शेगड्या, घरगुती पिठाची...
'बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे'2010-11-20 Esakal कल्याण - बालकामगार ही सामाजिक समस्या आहे. ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी येथे केले. बालकामगार प्रथाविरोधी सप्ताह...
हॉकीत भारताचा पाकला ‘दे धक्का’2010-11-20 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । ग्वांझू चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये हॉकीत टीम इंडियाची आगेकूच सुरू आहे. आज झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने...
सेन्सेक्स ३४५ अंशांनी घसरला2010-11-19 Maharashtra Times म. टा. बाजार प्रतिनिधी शेअर बाजारात शुक्रवारी तुफान विक्री झाली. टूजी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल स्पर्धा इत्यादीमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांने केंद सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मनोधैर्य खचले असतानाच म्युच्युअल फंडांनी खरेदीपेक्षा विक्रीवरच भर दिला. त्यामुळे ४४४ अंशांनी उतरलेला सेन्सेक्स ३४५ अंशांनी आणखी कोसळला आणि...
भारताला एशियाडमध्ये दुसरे गोल्ड2010-11-19 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । ग्वाँझू नेमबाजी , वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन अशा हक्काच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा पडत असताना एशियाड स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय रोईंगपटू बजरंगलाल ठक्कर याने भारताला दुसरे वैयक्तिक गोल्ड मेडल मिळवून दिले. रोईंगच्या पुरूष एकेरी स्कल स्पर्धेत त्याने अनपेक्षित कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. बजरंगलाल ठक्करच्या...
पुण्यातील कचऱ्याची समस्या सुटणार2010-11-18 Esakal पुणे - पुण्यात दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापैकी 200 टन कचऱ्यापासून गांडूळखत निर्मितीचे दोन प्रकल्प सुरू झाले आहेत. पुढील महिन्यात हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होऊन त्यातून दररोज जवळपास 20 टन गांडूळखत तयार होणार आहे. शहरात सध्या एक हजार 300 टन कचरानिर्मिती होते. त्यापैकी एक हजार टन कचऱ्यावर उरुळी येथे प्रक्रिया होत आहे; तर जवळपास 50...
"ऍक्टिव्हा' हवी, सहा महिने वाट बघा!2010-11-18 Esakal नागपूर - आपल्या स्वतंत्र अस्तित्वाच्या माध्यमातून स्कूटर क्षेत्रात "ऍक्टिव्ह' झालेल्या होंडा मोटर्स या कंपनीच्या दुचाकीसाठी उत्सुक वाहनधारकांना आणखी काही महिने वाट बघावी लागणार आहे. होंडाची "ऍक्टिव्हा' अजून सहा ते दहा महिने उपलब्ध होणार नाही, असे स्पष्ट झाल्याने दसऱ्याला स्कूटर घेऊ न...
मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प2010-11-21 Maharashtra Times मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई रविवारी मेगाब्लॉकमुळे आधीच रेल्वे वाहतूक विस्कळीत असतानाच, विक्रोळी स्थानकात ट्रेनने पाचजणांना धडक दिल्याने संतप्त नागरिकांनी रेल रोको करून मध्य रेल्वेची वाहतूक बंद...
जगमोहनवर कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज2010-11-21 Esakal नवी दिल्ली - खासदार वायएस जगमोहन रेड्डी यांच्या मालकीच्या वृत्तवाहिनीने कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर घणाघाती हल्ला चढविल्याने कॉंग्रेस...
इम्रान खान दीपिका पदुकोणवर फिदा2010-11-21 Esakal मुंबई - बॉलिवूडमधील अभिनेता इम्रान खानला अभिनेत्री दीपिका पदुकोण भलतीच आवडली आहे. त्याने आतापर्यंत काम केलेल्या...
जिल्ह्यातील 336 गावांची पुनर्तपासणीची शिफारस Esakal2010-11-18 पुणे - जिल्ह्यातील अनेक गावांनी निर्मलग्राम पुरस्कारांसाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करूनही ती गावे या पुरस्कारांपासून डावलली गेली आहेत. त्यामुळे या गावांची पुनर्तपासणी करण्याची मागणी जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे. यानुसार राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील 336 गावांची पुनर्तपासणी करण्याची शिफारस राज्य...
सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल आजपासून सुरू Esakal2010-11-18 पुणे - खास दिवाळीनंतर कमी झालेल्या किमती, दर्जेदार उत्पादने, सवलत आणि आकर्षक "ऑफर्स' अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या गृहोपयोगी व इतर वस्तूंची मनसोक्त...
चांदीच्या दरात दिवसात एक हजार रुपयांची वाढ Esakal2010-11-18 कोल्हापूर - सट्टेबाजारामुळे चांदीच्या दरात एक हजार रुपयाने आज वाढ झाली. चांदीचा प्रती किलोमागे चाळीस हजारांवर दर पोचला असून, तो आणखी...
प्रतापगडच्या विकासासाठी 15 लाखांचा निधी Esakal2010-11-18 गोंदिया - राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक प्रतापगडच्या विकासासाठी केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या विकास निधीतून 15 लाख रुपयांचा निधी मिळाला असून, विविध विकासाची कामे प्रगतिपथावर आली आहेत. प्रतापगडवर अजमेरचे पीर...
खेडला इंद्रधनू रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन Esakal2010-11-18 खेड : "कलेचे उत्तम सादरीकरण इंद्रधनू या रांगोळी प्रदर्शनात करण्यात आले आहे'', असे गौरवोद्गार खेडचे पोलिस निरीक्षक संजीव घाडगे यांनी येथे काढले. खेड...
सागरी सुरक्षेची मदार नागरिकांवरच Esakal2010-11-18 विजयदुर्ग - देशाच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन समुद्रमार्गे होणाऱ्या अतिरेकी दहशतवादी हल्ल्यांना आळा घालण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शासकीय यंत्रणेबरोबरच ही जबाबदारी किनारपट्टीवरील मच्छीमार व ग्रामस्थांची आहे. त्यामुळे देशावर होणारे भविष्यातील हे हल्ले आपण रोखण्यात यशस्वी होऊ असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक...
कांद्यांची ७ रुपये किलोने खरेदी Maharashtra Times2010-11-17 मुंबई बाजार समितीतील कवडीमोल खरेदी म. टा. वृत्तसेवा ठ्ठ मनमाड मोठ्या शहरात कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये किलो झालेला असताना वाशीच्या मुंबई बाजार समितीत मनमाडच्या शेतकऱ्यांकडून छोटा कांदा १ रुपये किलो तर मोठा कांदा अवघ्या ७ रुपये किलोने खरेदी केल्याचा प्रकार घडला आहे. अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे एकीकडे कांद्याचे भाव...
वसईत 'रिक्षा बंद' स्थगित Maharashtra Times2010-11-17 रिक्षा संघटना व पोलिसांमधील चर्चेनंतर २२ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती भाड्याबाबत सर्व्हे करण्याचे आश्वासन म. टा. वृत्तसेवा आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वसई तालुका रिक्षा चालक-मालक कृती समितीने गुरुवारपासून तालुक्यात बेमुदत 'रिक्षा बंद'चा इशारा दिला होता. बुधवारी रिक्षा संघटना व पोलिसांमध्ये झालेल्या चचेर्नंतर रिक्षा बंद २२ नोव्हेंबरपर्यंत स्थगित...
गरीबांसाठी ५०० दशलक्ष डॉलर्स Maharashtra Times2010-11-17 गेटस् फाऊंडेशनची घोषणा सिएटल ' बिल आणि मेलंडा गेटस् फाऊंडेशन'ने ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गरीबांना उपयुक्त अशा विविध उपक्रमांना हातभार...
ताजमहाल पाहण्याची पामेलाला मोठी इच्छा Esakal2010-11-17 मुंबई - "बेवॉच' गर्ल पामेला अँडरसनची एक झलक पाहण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तोबा गर्दी झाली होती. तिला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कॅमेरामनची...