Marathi News Sources:
 
Married women-educated women-India कमावती आहे तरी... 2010-01-04
Esakal
- वर्षा पवार-तावडे घरातील स्त्री कमावती झाली म्हणून तिच्यात, तिच्या कुटुंबात आणि समाजात काय बदल घडताना आपल्याला दिसतात? तिचं कमावतं होणं समाजाने स्वीकारले आहे हे खरं आहे. पण अजूनही समानतेच्या तत्त्वावर तिचं अस्तित्व स्वीकारलेलं नाही. तिने कुटुंबासाठी कमवावं, पण व्यक्तिगत "अँम्बीशन्स' ठेवू नयेत, असा सर्वसाधारण सूर आढळून येतो. "कमावता' आणि "पोशिंदा'...
 
A rickshaw seen on a street, Pune, India रिक्षासंपावर आज तोडगा? 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. प्रतिनिधी , पुणे गणवेश आणि बॅचसक्तीविरोधात पुण्यातील रिक्षाचालकांनी पुकारलेला बेमुदत संप रविवारीही सुरूच होता. काही रिक्षाचालकांनी 'बंद' च्या पाट्या लावत...
 
Fried fish-Pomfret-Food-India कोळंबी, कोंबडीवडे अन् झणझणीत रस्सा 2010-01-03
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा सुकी मासळी, मटण रस्सा, तळलेलं पापलेट, ओली कोळंबी, सुका जवळा, बोंबलाची चटणी, मटण, चिकन, कोंबडीवडे आणि सोबत तांदळाची भाकरी... असा अस्सल आगरी-कोळी पद्धतीचा बेत आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी नवी मुंबईकरांसाठी चालून आली आहे! अखिल आगरी-कोळी समाज प्राबोधन ट्रस्टच्या वतीने...
 
Auto rickshaw at Pune-Transport-India रिक्षाचालकांना गणवेश, बिल्ला सक्ती 2010-01-03
Maharashtra Times
रिक्षाचालकांसाठी गणवेश, बिल्ला सक्तीचाच - म. टा. वृत्तसेवा ,. जळगाव पुण्यानंतर आता टप्प्याटप्प्याने राज्यातील रिक्षाचालकांना गणवेश आणि बिल्ला लावणे सक्तीचे करण्यात येणार असल्याची माहिती...
 
Kashmiri Muslim women walk during snowfall in Srinagar, India, Sunday, Jan. 3, 2010. The higher reaches of northern Indian states of Jammu Kashmir received snow while other parts of northern India suffered from cold wave conditions. काश्मीरमध्ये हिमरंग 2010-01-03
Maharashtra Times
नवी दिल्ली राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतावर पसरलेला धुक्याचा पडदा रविवारी किलकिला झाल्याने लोकांना सूर्यदर्शन झाले. त्याचवेळी,...
 
Trees in a forest near Pune city, India कर्नाळा पक्षी अभयारण्याला अभय 2010-01-03
Maharashtra Times
कर्नाळ्यातील चिवचिवाट कायम राहणार नवी दिल्ली पनवेलच्या कर्नाळा पक्षी अभयारण्याजवळील रस्ता रुंदीकरणाचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंदाने फेटाळून लावल्याने पक्षीनिरीक्षक आणि पर्यावरणप्रेमींनी सुटकेचा नि:श्वास जोडला सोडला आहे. मुंबई-गोवा हायवेच्या रुंदीकरणासाठी या अभयारण्याचा काही भाग अन्यत्र हलविण्याचा राज्य सरकारचा विचार होता. त्यामुळे या अभयारण्याचे...
 
Heavy traffic on a street at New Delhi, India प्रदूषण आणि पर्यावरण 2010-01-03
Maharashtra Times
- स्नेहल जोशी -कुळकर्णी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रदूषणाच्या या समस्येतून जगाला बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञ मंडळींचं ज्ञान आणि प्रत्येक नागरिकाचं सहकार्य यांचा मिलाप होण्याची गरज आहे. यासाठी अधिकाधिक तरुणांनी पर्यावरण क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याची गरज आहे. पर्यावरण हा विषय अगदी अलीकडच्या काळातला असला तरी या क्षेत्रात...
 
A small hut along the roadside, near Thane, Mumbai. India पाण्यामुळे मुंबईत झोपडपट्ट्या वाढल्या 2010-01-03
Esakal
मुंबई -  महानगरपालिका 1973 पूर्वी झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा करीत नव्हती; मात्र राजकीय नेत्यांच्या दबावामुळे नंतर पाणी देणे भाग पडले. मुबलक पाणी मिळू लागल्याने मुंबईतील झोपडपट्ट्यांची संख्या झपाट्याने वाढली. राजकारण्यांबरोबरच बिल्डर लॉबीही झोपडपट्ट्या वाढविण्यास जबाबदार आहे, अशी माहिती मॅजेस्टिक गप्पांमधून उघड झाली....
 
Construction of residential project-Real estate-India नव्या वर्षात घर झाले महाग 2010-01-01
Maharashtra Times
रेडी रेकनरचे दर वाढवल्याचा परिणाम घरखरेदीवर 'स्टँप' वाढीव कराचा म. टा. विशेष प्रतिनिधी । मुंबई नवीन वर्षात मुंबईत घर खरेदी करणा-यांना स्टँप ड्युटीपोटी १० ते २० टक्के वाढ सोसावी लागेल. पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण आणि नाशकात ही वाढ २० टक्क्यांपेक्षा अधिक असेल. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत पुढील आर्थिक वर्षात दोन हजार कोटी रुपयांची भर...
 
Youths  gathering-College students-India युवक हीच भारताची सर्वांत मोठी शक्ती - डॉ. विजय भटकर 2010-01-01
Esakal
बीड - भारतात पंचवीस कोटी विद्यार्थी आहेत. हीच युवा शक्ती भारताला महासत्ता बनविणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले. गुणवत्ता अभियान आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कॉपीमुक्तीची महाफेरी शुक्रवारी (ता. एक) सकाळी काढण्यात आली. फेरीचा समारोप सिद्धिविनायक व्यापारी संकुलासमोरील रम्यनगरीत सुरू असलेल्या (कै.)...
 
शाळांना हवेत समुपदेशक 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. प्रतिनिधी एकापाठोपाठ तीन आत्महत्यांनी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत समुपदेशक नेमण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली आहे. अनेक वर्षं सात्यत्याने ही मागणी होत असताना शाळा, कॉलेजे त्याकडे काणाडोळा करत असल्याचे समोर आले आहे. परीक्षेचा ताण सहन न होऊन आलेले नैराश्य, कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याची खंत अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांवर...
 
भाईंदरमध्ये मेगा विवाह! 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा मीरा-भाईंदरचे आमदार गिल्बर्ट मेंन्डोंसा यांच्या दोन मुलींच्या विवाह सोहळ्याच्या रिसेप्शनला गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांनी उपस्थिती लावली होती. धूमधडाक्यात झालेल्या या सोहळ्याला चाळीस हजाराच्या आसपास लोकांची...
 
ग्रामीण भागात स्वच्छतेकडे पुन्हा दुर्लक्ष 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा विरार शहर तसेच नजीकच असलेल्या आगाशी, बोळींज, उमराळे गावांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेकडे वसई-विरार शहर महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुलर्क्ष झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एकीकडे मीरा-भाईंदरमध्ये मलेरियामुळे दोघांचे जीव गेले. मात्र त्यापासून वसई पालिकेने धडा घेतलेला दिसत नाही, अशी चर्चा आहे. आगाशी व बोळींज ही मोठी गावे...
 
युवक काँग्रेसच्या ऑफिसचे उद्घाटन 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा विरारमध्ये युवक काँग्रेस कमिटीच्या ऑफिसचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी शहरातील काँग्रेस कार्यर्कत्यांची मोठी उपस्थिती होती. आगामी काळात पक्षवाढीसाठी काम करण्याचा निर्धार यावेळी काँग्रेस...
 
'उमेद'मध्ये मेळावा 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा भुईगाव येथील उमेद या अपंग केंदामध्ये विकलांग बांधवांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आर्चबिशप डॉ....
 
वसई किल्ल्यात तरूणाची आत्महत्या 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा मानसिक दडपणाखाली असलेल्या एका २३ वषीर्य तरुणाने वसई किल्ल्यात येऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. वसई पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवली आहे. सोमवारी सकाळी या किल्ल्याच्या...
 
ग्रामीण भागासाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा महापालिकेतून गावे वगळली गेलीच पाहिजेत. ही गावे वगळली गेली नाहीत तर पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा वसईतील नेत्यांनी तसेच ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत वसईचे आमदार विवेक पंडित यांनीही प्रसंगी वसईची जनता...
 
वसईत सवादोन लाख फॉर्मचे वाटप 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा बनावट रेशनिंग कार्डाचा शोध घेऊन ते रद्द करण्यासाठी सरकारने वेळोवेळी सूचना दिल्या असून त्यासाठी सध्या वसई तालुक्यातही पुरवठा विभाग मोहीम राबवत आहे. तालुक्यात सवादोन लाख फॉर्मचे वाटप करण्यात आले असून बनावट रेशनिंग कार्डांचा शोध घेऊन त्याची पडताळणी करणार...
 
वसईत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित! 2010-01-04
Maharashtra Times
- मयुरेश वाघ शहरातून गोळा होणाऱ्या शेकडो मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यातून कंपोस्ट खत, गीन फ्युएल, प्लास्टिकचे दाणे यासारख्या गोष्टींची निमिर्ती करणारा 'घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प' वसई गोखिवरे येथे कार्यान्वित झाला आहे! नवघर-माणिकपूर, विरार, नालासोपारा व वसई या चार भूतपूर्व नगरपरिषदांच्या संयुक्त समितीने या प्रकल्पाचे...
 
घर महागतेय! 2010-01-04
Maharashtra Times
- मनोज जालनावाला आथिर्क मंदीपूवीर् गगनाला भिडलेल्या मुंबई, ठाणे परिसरातील अनेक ठिकाणच्या जमिनींच्या किमती मंदीच्या फटक्याने गडगडल्या. मंदी ओसरल्यानंतर जमिनीचे भाव पूर्वपदावर येऊ लागले आहेत. सिडकोने जाहीर केलेल्या भूखंडांच्या दरपत्रकामध्ये जाहीर केलेल्या दरांवरून भूखंडांच्या किमती वाढल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या शुक्रवारपासून नवी मुंबईत सुरू...
 
उंदरांपायी पालिकेला ८० लाखांचा भुर्दंड 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा महापालिका कार्यक्षेत्रात, विशेषत: गावठाण व झोपडपट्टी विभागात, उंदरांच्या सुळसुळाटामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. मागील पाच वर्षांत सर्व प्रभाग समित्यांच्या बैठकीत यावर अनेकदा गदारोळ झाला आहे. तरीही परिस्थिती जैसे थे असल्याने पालिकेने मूषक नियंत्रणासाठी विशेष विभाग सुरू करण्याचे ठरवले आहे! या...
 
पालिका निवडणुकीसाठी अर्जवाटप सुरू 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यास महिनाभराचा अवकाश असला तरी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच इच्छुक उमेदवारांसाठी अर्जवाटप सुरू केले आहे. येत्या ९...
 
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा जेएनपीटी बंदराकरिता उरण तालुक्यातील ज्या ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्यांना ग्रामपंचायत कायद्यानुसार मालमत्ता कर...
 
एनएमएमटी वळतेय सीएनजीकडे! 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा इंधनबचतीसाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) सीएनजी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर तीन बस सुरू करण्यात आल्या आहेत. मार्चपर्यंत...
 
निवासी डॉक्टरांना वेतनवाढ 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील निवासी डॉक्टरांसाठी नव्या वर्षाची सुरुवात शुभ झाली आहे! महानगरपालिकेने निवासी डॉक्टरांना १५ हजार रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे सुरुवातीलाच हे वर्ष भरभराटीचे ठरले...
 
विष्णुदासमध्ये रंगला सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा एखाद्या महान व्यक्तीची जयंती वा पुण्यतिथी सर्वजण औपचारिकरित्या साजरी करतात. त्याच दिवशी फक्त त्या व्यक्तीला महत्त्व देऊन नंतर विसरून जातात, हे चुकीचे आहे. त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल आदर बाळगून आपणही समाजासाठी चांगले कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन नवी मुंबई पालिका आयुक्त विजय नाहटा यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई...
 
निवृत्त जवानांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या निवृत्त जवानांना आपल्या विविध मागण्यांसाठी नवी मुंबईत धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. वर्षभरापासून महापालिकेतील लोकप्रातिनिधी आणि प्राशासनाबरोबर भेटीगाठी व पत्रव्यवहार करूनही त्यांच्या मागण्यांबाबत विचार...
 
मैदानांवर संक्रांत! 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा कोपरखैरण्यातील मोकळ्या मैदानांवर झोपडपट्ट्या, शौचालये व मंदिरांचे अतिक्रमण होऊ लागल्याने लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानांची कमतरता जाणवू लागली आहे. कोपरखैरणेत वसाहती उभारल्यानंतर सिडकोने प्रत्येक चार सेक्टरमध्ये एक उद्यान...
 
मल:निस्सारण वाहिन्यांचा बोऱ्या 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. वृत्तसेवा सिडको प्रशासनाने मध्यमवर्गासाठी ऐरोलीत उभारलेल्या वसाहतींमधील मल:निस्सारण वाहिन्या बदलण्याचे काम नवी मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. परंतु, या कामाचा वेग मंदावल्याने गैरसोय होत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. ऐरोलीतील सेक्टर १ ते ५ आणि...
 
कोपरीच्या स्कायवॉकला एस्कलेटरचे आमिष! 2010-01-04
Maharashtra Times
- म. टा. प्रतिनिधी कोपरी स्कायवॉकच्या पुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे या स्कायवॉकचे काम होऊ न देण्याचा पवित्रा स्थानिक रहिवाशांनी घेतल्यानंतर या स्कायवॉकला एस्कलेटरचे (सरकते जीने) आमिष दाखविण्याची तयारी एमएमआरडीए आणि ठाणे पालिकेने केली आहे. या स्कायवॉकचे नवे मॉडेल लोकांसमोर मांडून त्याला मंजुरी मिळविण्यासाठी ७ डिसेंबरला एक जनसुनावणी घेतली जाणार होती....
 
Tree plantation on a hill-India
वृक्षसंवर्धानाकडे लक्ष देणार - महापौर योगेश बहल
Esakal 2010-01-01
पिंपरी -  ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाकडे अधिक लक्ष देण्याबरोबरच ऊर्जानिर्मिती व बंद जलवाहिनी या दोन प्रकल्पांना चालना देण्याचा प्रयत्न आगामी वर्षात करणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर...
Tourists at Alibag's beach-Konkan-Tourism-India
कोकण हाऊसफुल्ल
Maharashtra Times 2009-12-31
- सुहास बारटक्के , चिपळूण सलग सुट्ट्यांचा फायदा घेत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणाला पहिली पसंती दिली असून तब्बल पाच लाखांहून अधिक पर्यटक कोकणात दाखल झाले. मालवण ते अलिबागपर्यंतचे समुदकिनारे आणि सह्यादीतील निसर्गरम्य ठिकाणे गदीर्ने अक्षरश: ओसंडून वाहात आहेत. कोकणातील मालेर्श्वर,...
Police of Mahrashtra-India
शहर पोलिसांच्या हद्दीत वाढ होणार
Esakal 2009-12-31
पुणे -  जिल्ह्यातील हवेली, लोणी काळभोर, देहूरोड व आळंदी पोलिस ठाणी शहरात समाविष्ट करण्यासाठी, तसेच शहर पोलिसांच्या हद्दवाढीसाठी जानेवारी महिन्यात बैठक घेऊन निर्णय होणार असल्याचे गृह राज्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तालयात घेतलेल्या बैठकीत गुरुवारी ठरले. त्याचप्रमाणे शहर पोलिसांचे प्रलंबित प्रस्तावही लवकरच मार्गी लागतील, असे आश्‍वासन गृह राज्यमंत्री...
PMPML Bus standing at bus stop-Public transport of Pune and Pimpri Chinchwad-India
'पीएमपी'च्या उत्पन्नात आठ लाखांची वाढ
Esakal 2009-12-31
सकाळ विशेष   पिंपरी - बसगाड्यांची वाढलेली संख्या, वारंवारतेतील नियमितपणा आणि योग्य नियोजन यामुळे गेल्या दोन वर्षात "पीएमपीएमएल'च्या पिंपरी, भोसरी आणि निगडी आगारांचे एकूण दैनंदिन उत्पन्न आठ लाख रुपयांनी वाढले असून, प्रवासीसंख्येत चार लाखांनी वाढ झाली आहे. पुणे महापालिका परिवहन (पीएमटी) आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन (पीसीएमटी) या...
INDIA RATAN TATA INAGURATION THE TATA SWACH IN MUMBAI IN WESTERN INDIA ---- WN/BHASKAR MALLICK
टाटांच्या 'स्वच'चा शिल्पकारही मराठीच!
Esakal 2009-12-31
मुकुंद लेले पुणे - सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील मोटार...नंतर घर...आणि आता जलशुद्धीकरण यंत्र देणाऱ्या टाटा समूहाच्या गगनभरारीमागे मराठी माणसाचे बळ सातत्याने लाभत आले आहे. नॅनो मोटारीचे डिझाइन गिरीश वाघ यांनी केले होते; तर नुकत्याच सादर करण्यात आलेल्या "स्वच' या जलशुद्धीकरण यंत्राचे शिल्पकार आहेत सतीश गोखले! देशातील सर्वसामान्यांना परवडेल अशा...
Construction site-Labours-Property-India
नव्या वर्षात घर घेणे आणखी महाग
Esakal 2009-12-30
राहुल गडपाले     मुंबई -  मुंबईत आपले हक्‍काचे घर विकत घेण्याच्या सर्वसामान्यांच्या स्वप्नाला आता आणखी एक सुरुंग लागणार आहे. 1 जानेवारीपासून सरकारने रेडीरेकनरच्या दरात 10 ते 15 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने येत्या वर्षात घराचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या ग्राहकांना जादा मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. परिणामी घर घेणे आता...
Buses by Maharashtra State Transport-ST-India
एसटीतर्फे एकपासून रस्ता सुरक्षा मोहीम
Esakal 2009-12-30
धुळे - राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे 1 ते 10 जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत विविध कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अविनाश पाटील यांनी दिली. राज्य परिवहन...
Tourists at Konkan-Arabian sea-India
राजापूर तालुक्‍यातील निसर्गसौंदर्याचे पर्यटकांना आकर्षण
Esakal 2009-12-30
राजापूर : तालुक्‍याला लाभलेल्या लोभस निसर्गसौंदर्य आणि समुद्रकिनारा राज्यातील आणि राज्याबाहेरील पर्यटकांच्या नजरेत भरला असून जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमसचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पर्यटकांचा ओघ समुद्रकिनाऱ्याकडे वाढू लागला आहे. सध्या या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. राजापूर तालुका म्हटल्यानंतर लक्षात येते...
Art from Mr. Karmarkar at Sasawane near to Alibag-India
कसा जतन करावा शिल्पकलेचा अनमोल ठेवा?
Esakal 2009-12-30
पुणे - शतकाच्या उंबरठ्यावर असलेला शिल्पांचा ठेवा जतन करण्याचा प्रश्‍न सध्या प्रसिद्ध शिल्पकार नानासाहेब करमरकर यांच्या वारसांपुढे आहे. नानासाहेबांच्या पहिल्या शिल्पाला या महिन्यात 93 वर्षे पूर्ण होत आहेत. नानासाहेबांची सर्व शिल्पे सध्या त्यांच्या अलिबाग जवळील सासवणे गावी आहेत. त्यांची सून सुनंदा करमकर शिल्पे जतन करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत....
A boy wearing Puneri Pagdi-India
पुणेरी पगडी बनणार खऱ्या अर्थाने ग्लोबल
Esakal 2009-12-29
नवी दिल्ली - अटकेपार धडक मारणाऱ्या पेशव्यांची ओळख बनलेल्या आणि स्वागत समारंभात दिमाखाने मिरविणाऱ्या पुणेरी पगडीने आपल्या शिरपेचात मंगळवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला. पुण्याची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेरी पगडीला आज जीआय...
`