सहा विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा2009-09-03 Maharashtra Times >> म. टा. प्रतिनिधी शाळेत देण्यात येणारे दूध प्यायल्यामुळे कुलाबा येथील पालिका शाळेतील सहा विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या विद्यार्थ्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे...
लोकल नव्या पण, दर्जा निकृष्ट2009-09-03 Maharashtra Times >> राजेश चुरी पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या जर्मन बनावटीच्या लोकल 'दगा' देऊ लागल्या आहेत. त्याची परिणती प्रवाशांच्या उदेकात झाली. निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रिक मोटर बदलण्याचे काम सुरू केल्यानंतर रुळावर येऊ लागलेली लोकल सेवा 'नाजूक' पेन्टोफॅनमुळे आता अडचणीत आली आहे. नालासोपारा आणि बोरिवली-दहिसर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटण्याच्या दोन्ही...
५५ हजार नवे मतदार मुंबई शहरात2009-09-03 Maharashtra Times >> म. टा. प्रतिनिधी मुंबई शहर जिल्ह्याच्या अखत्यारीतील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये ५५ हजार ७५५ नव्या मतदारांची भर पडली असून एकूण मतदारसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात गेली....
आघाडीचा निर्णय लवकरच2009-09-03 Maharashtra Times हुसेन दलवाई यांची माहिती >> म. टा. प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय गणेश विसर्जनानंतर लवकरच होईल, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी येथे बुधवारी सांगितले. केंद व राज्य...
राजबरोबर जायचे की नाही?2009-09-03 Maharashtra Times >> म. टा. प्रतिनिधी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आघाडी करायची की नाही, यासंदर्भात विचारविनिमय...
'माहिती'च्या टप्प्यात सरन्यायाधीशही2009-09-03 Maharashtra Times * दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल * सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूतीर्ंना संपत्ती जाहीर करावी लागणार नवी दिल्ली माहितीच्या अधिकारापासून स्वत:ला लांब ठेवण्याच्या सरन्यायाधीशांच्या पवित्र्याला दिल्ली हायकोर्टाने बुधवारी छेद दिला. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूतीर्ही माहितीच्या अधिकारापासून लांब राहू शकत नाही, असे सुनावत सुप्रीम कोर्टाच्या...
'बेस्ट' कामगारांना ४० कोटींची थकबाकी2009-09-03 Maharashtra Times हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश - म. टा. प्रतिनिधी। मुंबई 'बेस्ट'च्या परिवहन विभागातील सुमारे २५ हजार कामगारांना दिवळीपूवीर्च 'आनंदाची बातमी' असून त्यांची ४० कोटी रुपयांची थकित रक्कम दोन...
दिल्लीकडे डोळे अन् तयारी स्वबळाची2009-09-02 Esakal मुंबई - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी होणार की नाही, याची वाट न बघता प्रदेश कॉंग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी राज्य निवड मंडळाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर ५ ते ९ सप्टेंबरपर्यंत २८८ मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष...
'बसप'चा जुना फॉर्म्युला आठवलेंना साथ देणार?2009-09-02 Esakal मुंबई - बहुजन समाज पक्षाच्या "सोशल इंजिनिअरिंग'ला उत्तर देण्यासाठी लोकसभा निवडणुकीदरम्यान रिपब्लिकन पक्षात दलित आणि दलितेतर असा ६०:४० चा फॉर्म्युला राबविण्याची घोषणा करणारे माजी खासदार रामदास...
नवी मुंबईत १० टन तांदूळ जप्त2009-09-02 Esakal नवी मुंबई - शालेय पोषण आहार योजनेतील तांदळाचा गैरव्यवहार करणाऱ्या गोदामावर छापा टाकून पोलिसांनी १० टन तांदूळ जप्त केला. सायंकाळी उशिरा...
आवाहन2009-09-02 Esakal विघ्नहर्त्या गजाननाला निरोप देण्याकरिता आज गुरुवार ता. ३ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. स्वाइन फ्लूच्या संकटाचे सावट असतानाही गेले अकरा दिवस गणेशोत्सव कोणतेही मोठे विघ्न न येता पार पडला आहे. "उत्सव हवा; गर्दी नको'...
साधेपणानेच देणार गणरायाला निरोप2009-09-02 Esakal पुणे - गेले बारा दिवस उत्साहात, तरीही साधेपणाने साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवानंतर गुरुवारी गणरायाला निरोप देण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता शहरातील गणेश विसर्जनाची मुख्य मिरवणूक सुरू होणार आहे. दरम्यान, "स्वाइन फ्लू'चा संसर्ग टाळण्यासाठी मिरवणूकही साधेपणाने आणि वेळेत संपविण्याचा प्रयत्न करावा आणि गुलालाचा वापर टाळावा, तसेच नागरिकांनीही गर्दी टाळावी,...
रिदा शेख मृत्यूप्रकरणी अद्याप समिती नाही2009-09-02 Esakal पुणे - देशातील "स्वाइन फ्लू'चा पहिला बळी ठरलेल्या रिदा शेख हिच्या मृत्यूला एक महिना झाला तरी तिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे अद्यापही समिती नियुक्त करण्यात आलेली नाही, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, समिती स्थापन करावी, यासाठी शहर पोलिसांनी आरोग्य खात्याला तीन वेळा स्मरणपत्रे पाठवूनही त्याचा काही उपयोग झालेला नाही....
भाजप बैठकीत महाराष्ट्राबाबत निर्णयाची शक्यता कमीच2009-09-02 Esakal नवी दिल्ली - भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या चार सप्टेंबरला होणाऱ्या पहिल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत निर्णय होण्याची शक्यता नाही. या बैठकीला पक्षाचे राज्यातील नेते येऊ शकणार नसल्याने असे ठरल्याची माहिती पक्षसूत्रांकडून देण्यात आली. युतीत तिढा निर्माण झालेल्या गुहागरच्या जागेबाबतही भाजपची सध्याची स्थिती पाहता लवचिक धोरण...
ज्योतिषांच्या इशाऱ्यांवर हलतात भाजप नेते2009-09-02 Esakal नवी दिल्ली - राजीनामा देण्याचा भाजप नेतृत्वाचा आदेश धुडकावणाऱ्या महाराणी वसुंधराराजे आणि भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यातील तिढा वाढत चालला आहे. राजनाथसिंह यांनी वसुंधराराजे यांना दिलेली चार सप्टेंबरपर्यंतची मुदत व वसुंधरा यांचा राजीनाम्यास ठाम नकार, यामागे पक्षाचे हितापेक्षाही दोघांच्याही ज्योतिषांनी उभयतांना दिलेले "मौलिक' सल्लेच कारणीभूत...
विश्वकरंडक उद्घाटन सोहळा आता १७ फेब्रुवारीस2009-09-02 Esakal मुंबई - भारतीय उपखंडात २०११ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेस आता १९ ऐवजी १७ फेब्रुवारीपासून सुरवात होईल. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा...
आघाडी सरकारविरुद्धचे भाजपचे 'आरोपपत्र'2009-09-02 Esakal मुंबई - राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करीत त्यांची काळी कारकीर्द मतदारांसमोर आणण्यासाठी भाजपने आज "आरोपपत्र' प्रसिद्ध करून प्रचाराचे बिगुल वाजवले. हे सत्ताधाऱ्यांचे "पोस्टमार्टेम' असल्याचा दावा करीत पुरोगामी, प्रतिगामी यापेक्षा आरोपपत्रातील...
दूध भेसळ प्रकरणातील प्रमुख सूत्रधारांचा सीबीआयमार्फत शोध करावा जानकर2009-09-02 Aikya फलटण, दि. 2 : महाराष्ट्र सरकारचे गृहखाते ज्या पक्षाच्या ताब्यात आहे त्या पक्षावर आमचा विश्वास नाही. दूध भेसळ प्रकरणातील अंधारातील पांढऱ्या बोक्यांचा शोध घेवून त्यांना गजाआड केले पाहिजे, ही भावना सर्वसामान्यांची असली तरी असे होणार नसल्याने दूध भेसळ प्रकरणातील प्रमुख सूत्रधारांचा शोध सीबीआय मार्फत करावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे...
बाप्पा पुढच्या वर्षी कार्यकर्ते दे ...2009-09-02 Maharashtra Times >> प्रवीण मुळ्ये पुढच्या वषीर् लवकर या... अशा जयघोषात भक्त गुरुवारी गणरायाला निरोप देतील पण, बाप्पा निरोप देऊन घरी परतणाऱ्या मंडळांना चिंता असेल ती उत्सवासाठी पुढच्या वषीर् कार्यकतेर् मिळतील का याची... कारण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमधून तरुण...
७० हजार बांधकामांवर टांगती तलवार2009-09-02 Maharashtra Times >> आशिष पाठक कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांची नेमकी संख्या किती याची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायमूतीर् अग्यार यांच्या आयोगाचे काम नुकतेच पूर्ण झाले व त्यांचा अहवाल राज्य सरकारला एव्हाना सादर करण्यात आला आहे. या आयोगाचे काम चालू असताना एकही अनधिकृत बांधकाम नियमानुकूल करण्यास हायकोर्टाने प्रतिबंध केला होता. त्यामुळे आता आयोगाचे काम...
गणरायांना आज भावपूर्ण निरोप2009-09-02 Maharashtra Times >> म. टा. प्रतिनिधी गणेशचतुथीर्ला गणरायांचे आगमन 'स्वाइन फ्लू'या सावटात झाले असले तरी गेल्या ११ दिवसांत या रोगाची भीती झुगारून देत भक्तांनी गणेशोत्सव दिमाखात व दणक्यात साजरा केला. गणेशोत्सवानंतर विसर्जनाच्या मिरवणुकाही अशाच थाटात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात निघणार आहेत. या दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होऊ नये,...
यंदा विसर्जनाचा इतिहास घडणार?2009-09-02 Maharashtra Times >> म. टा. प्रतिनिधी स्वाइन फ्लूच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी लवकर विसर्जन मिरवणूक संपवण्यासाठी पावले उचलली असल्याने यंदा इतिहास घडणार का, याबाबत गणेशभक्तांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले आहे. मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी सहभागी होणाऱ्या लोकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मानाचा पहिला श्री कसबा गणपती, दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी,...
विसजर्नासाठी सुरक्षा तैनात2009-09-02 Maharashtra Times >> म. टा. प्रतिनिधी सुमारे चार हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ३६ हजार घरगुती गणपतींचे विसर्जन गुरुवारी मुंबईत निरनिराळ्या ठिकाणी होईल. गिरगाव चौपाटी, दादर, जुहू, माहीमसह विविध ठिकाणचे समुदकिनारे, तलाव, कृत्रिम तलाव येथे गणरायाला निरोप दिला जाईल. मुंबई पोलिसांच्या मदतीला सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), दंगल नियंत्रण पथक (आरएएफ), होमगार्ड, नागरी...
उदंड जाहली चारचाकी वाहने2009-09-02 Esakal नागपूर - तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती आठवा. जीप आणि ऍम्बेसिडरखेरीज कुठलीच चारचाकी गाडी रस्त्यावर धावताना दिसत नव्हती. आणि आता तर वेगवेगळ्या कंपनीचे उदंड मॉडेल्स रस्त्यावर धूम करीत आहेत. पाहिजे तो रंग, पाहिजे तसा आकार, पाहिजे ती कंपनी... आणि हो, पाहिजे ती सोयसुद्धा. गुळगुळीत रस्त्यांवर धावणाऱ्या विविध कंपन्यांच्या चारचाकी वाहनांचे मॉडेल्स सर्वांनाच...
सावंतवाडीतील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणार2009-09-02 Esakal सावंतवाडी-शहरात मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्याबरोबरच त्यांची उत्पत्ती रोखण्याच्या उद्देशाने कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय येथील पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 20 कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येणार आहे....